सोनखेड येथे आता 6 वाजून 10 मिनिट मतदान अजुन चालु आहे मतदार बसून असल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत असून सर्वाना टोकन वाटप करण्यात आले आहे
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...