Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

व्हॉइस ऑफ मिडियाची कार्यकारणी जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 5, 2024
in solapur
0
व्हॉइस ऑफ मिडियाची कार्यकारणी जाहीर
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तालुकाध्यक्षपदी सय्यद हबीब उपाध्यक्ष मारोती चिलपिपरे तर सचिवपदी विनोद तोरणे

कंधार : प्रतिनिधी

देशातील नंबर एकची संघटना अशी नोंद असलेल्या व्हॉइस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेची शासकीय विश्रामगृह कंधार येथे दि ३ रोजी मंगळवारी सायं ७ वाजता लोकशाही पध्दतीने कंधार तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी हात वरती करून मतदान घेण्यात आले त्यातून तालुकाध्यक्षपदी सय्यद हबीब तर उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे, सचिव पदी विनोद तोरणे, सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, सदस्य मगदूम परदेशी, प्रा जमील बेग, अँड सिद्धार्थ वाघमारे , माधव जाधव, अड. उमर शेख यांची निवड झाली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, उपाध्यक्ष तुकाराम सावंत, सचिव अनिल धमणे पाटील, जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर, कोषाध्यक्ष सूर्यकुमार यनावार, डॉ प्रदिप राजपूत यांची उपस्थिती होती. बैठकीच्यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सूचनेवरून डॉ. गणेश जोशी यांनी तालुकाध्यक्षाची निवड लोकशाही प्रध्दतीने होणार असल्याचे सांगितले. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्याप्रमाणे वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी बोलताना म्हणाले, जागतिक पातळीवर पत्रकारासाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया काम करते. पत्रकारासाठी कौशल्य शिक्षण, घरकुल, आरोग्य, निवृत्तीनंतर पेन्शन योजना आदी पत्रकाराच्या प्रश्नासाठी संघटना काम करत आहे.ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे,छोटे-मोठे उद्योग आदी पंचसूत्री कार्यक्रम घेऊन संघटनेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया च्या कंधार तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया कंधारच्या वतीने सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर ,प्रविण पाटिल चिखलीकर ,प्रणिताताई देवरे चिखलीकर ,रमेश सिंह ठाकुर, दयानंद कदम, मयूर कांबळे, राजरत्न गायकवाड, शुभम केंद्रे, संभाजी कांबळे, निलेश गायकवाड, अँड शिवराज बनसोडे यांच्यासह आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या

Post Views: 30
Previous Post

निवघा परिसरात खुलेआम मटका चालू

Next Post

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल माधव पांचाळ यांचे भाजपा पंचायत राज विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांच्या वतीने अभिनंदन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल माधव पांचाळ यांचे भाजपा पंचायत राज विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांच्या वतीने अभिनंदन

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल माधव पांचाळ यांचे भाजपा पंचायत राज विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांच्या वतीने अभिनंदन

ताज्या बातम्या

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

February 14, 2026

शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

February 14, 2026

महाशिवरात्र यात्रा महोत्सव निमित्य विविध धार्मिक सामाजिक व देशभक्ती कार्यक्रम

February 14, 2026

या टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या

February 14, 2026

त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुतळा क्ले माॅडेलची शिष्टमंडळाने केली पाहणी 

February 14, 2026

मी दंड करत नाही, जागेवरच गाड्या निष्काशीत करतो… 

February 14, 2026

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679082

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697