तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमधील विद्यार्थिनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक राखी तयार केले होते.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले तिरंगा राखी सोलापूर शहर आयुक्तालयातील RCP पोलीस कर्मचाऱ्यांना ओवाळून, राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश यादवाड सर ,पोलिस अधिकारी श्री. राठोड साहेब, श्री.पाटील साहेब, श्री ठेंगील साहेब, सौ . शिंदे एस.एस. श्रीमती जानापुरे आर.डी.श्री.बगले एस.एम व प्रशालेतील विद्यार्थिनी उपस्थित होते.
Post Views: 27