Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माळशिरस तालुक्याचे भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच – पालकमंत्री जयकुमार गोरे 

तरुण भारतbyतरुण भारत
October 13, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – तालुक्यात भाजपाचे नेतृत्व  हे माजी आमदार राम सातपुते यांच्या कडेच असेल  आगामी काळात भाजपासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कर्तुत्ववानांकडेच माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व असेल असे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितले.

ते अकलूज येथे अकलूजचे भाजपा मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी विचारपीठावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते ,सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील ,शशिकांत उर्फ बाळासाहेब माने पाटील, हिंदुराव माने पाटील माळशिरस चे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, संजय देशमुख, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी ,माने पाटील, माने देशमुख परिवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आगामी काळ हा निवडणुकांचा काळ असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या भाजपाला अग्रभागी ठेवण्याचे आवाहन केले .

    माळशिरस भाजपात काही लोकांनी बंडाळीची आवई उठविल्यानंतर पालकमंत्री प्रथमच माळशिरस तालुक्यात आले होते यावेळी माळशिरस भाजपाचे नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर  माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहत आगामी काळात निवडणुकांसाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका लढवल्या जातील असे अधोरेखित केले यामुळे आगामी काळातील माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली होणार असे संकेत त्यांनी दिले यावेळी हिंदुराव माने पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक सुजयसिंह माने  पाटील यांनी करून सर्वांचे स्वागत केले सूत्रसंचालन संतोष साठे तर आभार अमरसिंह माने देशमुख यांनी मानले.

  माने पाटील परिवाराने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी अहोरात्र काम केले असून माळशिरस तालुक्यात माने पाटील परिवाराकडे श्रद्धेने व निष्ठेने पाहिले जाते आपली श्रद्धा व निष्ठा व प्रामाणिकपणा अशी ओळख असणारा माने पाटील परिवार हा भाजपाच्या स्मरणात कायमच असेल यामुळे माने पाटील परिवारासोबत राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व स्वतः राम सातपुते असती.

 माजी आमदार राम सातपुते

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी तथा राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंञी जयकुमार गोरे हे माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव व अकलूज  या दोन्ही ठिकाणी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामाचे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्यावर विशेष लक्ष असुन माळशिरस तालुक्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट संकेत दिले.त्यामुळे आगामी सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच होणार हे स्पष्ट झाले आहे.

अकलूज येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ग्रामविकास पर्यटन तथा पालकमंत्री जयकुमार गोरे तर विचारपीठावर मा आ राम सातपुते, फत्तेसिंह माने पाटील ,शशिकांत माने पाटील ,हिंदुराव माने पाटील, आप्पासाहेब देशमुख ,संजय देशमुख आदी मान्यवर

Post Views: 98
Previous Post

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात  

Next Post

सर्वर डाऊनमुळे लाडक्या बहीणी वैतागल्या, ई केवायसी करताना होतेय मनस्ताप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सर्वर डाऊनमुळे लाडक्या बहीणी वैतागल्या, ई केवायसी करताना होतेय मनस्ताप

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011026

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!