Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीत सहापैकी पाच झेडपीत आरक्षण पडल्याने इच्छुकांची गोची

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – नगरपालिके पाठोपाठ ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या आणि नेते घडवणारी फॅक्टरी म्हणून ओळख असलेल्या झेडपी अन पंचायत समितीचे आरक्षण देखील निश्चित झाले आहे. बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणात चुरशीच्या लढती होणार आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्याने तालुक्यातील बारापैकी महिलेसाठी आरक्षित असलेल्या उपळाई ठोंगे, मालवंडी आणि मानेगाव या पंचायत समिती गणनातून विजयी होणारी महिला सभापतीपदी विराजमान होणार आहे. झेडपीच्या सहापैकी चार गटात महिलांचे आरक्षण पडल्याने आणि उपळाईत ओबीसी आरक्षण असल्याने पानगाव हा एकमेव गट खुला राहिला आहे. त्यामुळे अनेक दावेदारांच्या आशेवर मात्र पाणी फेरले गेले आहे.

बार्शी तालुका पंचायत समितीवर गेल्या वीस वर्षापासून माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे एकहाती वर्चस्व आहे. मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राऊत गटाचे सात तर सोपल गटाचे पाच पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. झेडपीच्या मात्र दोघांच्या प्रत्येकी तीन जागा विजयी झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीवरुन ग्रामीण भागात कोणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध होणार आहे.

राऊत गटाच्या सत्तेच्या कार्यकाळात सभापती म्हणून अनिल डिसले यांनी काम पाहिले. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये आणि मातब्बर भावी आणि  इच्छुक उमेदवाराचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेकांच्या आशेवर मात्र पाणी पेरले गेले आहे. उपळाई ठोंगे पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या सोबतच नव्याने स्थापन झालेल्या मानेगाव आणि मालवंडी हे तीन गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहेत. या सोबतच गौडगाव, बावी, पानगाव व  सासुरे या सर्वसाधारण असलेल्या मतदारसंघातून देखील महिला उभा करुन सभापती केले जाऊ शकते. 

 उपळाई पंचायत समिती गणातून दोन्ही पक्षाकडून  विजय  ठोंगे, शंकर मांजरे, आबासाहेब ठोगे, देवगावचे शंकर मांजरे, धस पिंपळगावचे हनुमंत धस आणि  दादा मांजरे संभाव्य उमेदवार असू शकतात तर मालवंडी पंचायत समिती गणात देखील बाळासाहेब काकडे, बाबा काटे, शिवसेनेचे प्रवीण काकडे, प्रमोद शेळके, उमेश क्षीरसागर, रवी साळुंखे यांच्या घरातील महिला उमेदवार असू शकते. तर मानेगाव गणात ही मेजर सुखदेव जगताप, भास्कर काशीद, सुभाष शेळके, झुंबर जाधव, साहेबराव देशमुख इच्छुक आहेत.

सहा झेडपीमध्ये पांगरी आणि मालवंडी व शेळगाव  सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहे. पानगाव हा एकमेव झेडपी गट सर्वसाधारण झाला आहे. उपळाईमध्ये ओबीसी आणि उपळे दुमाला मध्ये ही ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे अनेक मातब्बर इच्छुक थंड पडले आहेत. विद्यमान झेडपी सदस्यांपैकी एकही पुन्हा मेंबर होऊ शकणार नाही. खरी तुल्यबळ लढत ही पानगाव झेडपीमध्ये असणार आहे. या गटात सदानंद गाडे, राजाभाऊ सुरवसे, बाबा कापसे, ऍड विकास जाधव, मनोज पाटील, सुधीर काळे यांच्यापैकी उमेदवार असतील.

Post Views: 57
Previous Post

दहा वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे ऑडिट बासनात, अहवालात धक्कादायक बाब उघड

Next Post

मिनी मंत्रालयाची आरक्षण जाहीर… हसापूरे, शिवानंद पाटील व मल्लिकार्जून पाटीलसह अनेक दिग्गजांना फटका 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मिनी मंत्रालयाची आरक्षण जाहीर... हसापूरे, शिवानंद पाटील व मल्लिकार्जून पाटीलसह अनेक दिग्गजांना फटका 

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243745

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!