वळसंग – रामपूर तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री म्हसोबा मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या पुण्य कार्यकर्ता युवा नेते महेश बिराजदार यांच्याकडून ५१ हजाराची देणे देण्यात आली. ही देणगी मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार असून गावकऱ्यांमध्ये याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
देणगी देताना सिध्दप्पा मडीवाळ,भीमाशंकर कोरे, अमोगसिद्ध घोडके,बनसिद्ध गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, विठ्ठल माळी, मल्लप्पा सुतार, रामचंद्र माळी, बाबू तिवारी, मल्लप्पा बगले, विकास गायकवाड, नागनाथ माळी, प्रशांत बनसोडे, सागर रामपुरे, गेनसिद्ध घोडके, महादेव रजपूत, युवराज सोनटक्के, कल्लप्पा परीट, महादेव परीट, नागनाथ तेली, मल्लिनाथ पटणे, नागेश तिवारी, शंकर शिवशट्टी, प्रभू माळी, सदाशिव कोरे, रामा कोरे, शशिकांत कोरे, महादेव गायकवाड, अशोक सुरवसे, म्हाळाप्पा सोनटक्के, शावरसिद्ध घोडके,प्रणव तिवारी, गौरीशंकर शिवशट्टी, सागर रेड्डी, प्रशांत रेड्डी, चिदानंद शिर्पनहळ्ळी आदी मान्यवर उपस्थित होते.
“गावाच्या श्रद्धास्थान असलेल्या म्हसोबा देवस्थानाचे बांधकाम ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या कार्यात आपले योगदान देण्याचा मला आनंद आहे.”


















