Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 1, 2023
in marathwada
0
सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, दि.1 फेब्रुवारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीला वेग देणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसह विविध क्षेत्राला न्याय देणारा आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतुद करणारा हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाची सप्तपदी मांडणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. कोरोना महामारीनंतर जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेने तग धरत आता जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला देशाचा अर्थसंकल्प जगातील सर्वांसाठीच दिशादर्शक असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी वंचीत घटकांना प्राधान्य, पायाभित सुविधा आणि गुंतवणुक, विकास, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक व आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्दावर मांडला हा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या विकासाची सप्तपदी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत या अर्थसंकल्पाच्या माध्यातून त्यांचा प्रगतीचा आणि विकासाचा विचार केला असल्याचे दिसून येते. विशेषतः शेतकर्‍यांसाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विविध योजनाची घोषणा करत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. शेतीबरोबरच दुध, मत्स उत्पादन आणि पशुधन क्षेत्राचाही विकास होणार असल्याने शेतकर्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. विशेषतः सहकार क्षेत्रासाठीही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विशेष विचार केलेला असून गाव पातळीपर्यंत सहकार मजबुत करण्यासाठी या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. युवक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन दालने खुली होणार असून, शिक्षण क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीसाठी केलेल्या घोषणा भारताच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत.देशाच्या विकासात महत्वाची भुमिका पार पाडणार्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु होणार असून बचत गटाच्या माध्यामातून महिला सक्षमीकरणासाठी विशेष पाऊल उचलले जाणार आहे. ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी करणारा हा अर्थसंकल्प समृद्ध, समर्थ व संपन्न भारत बनविणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

Post Views: 114
Previous Post

सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर : आ. रमेश कराड

Next Post

ट्वेनटीवन शुगर्सची ऊस लागवड प्रोत्साहन योजना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ट्वेनटीवन शुगर्सची ऊस लागवड प्रोत्साहन योजना

ट्वेनटीवन शुगर्सची ऊस लागवड प्रोत्साहन योजना

ताज्या बातम्या

तिरुपती विमान सेवा पुढे ढकलली. #public #aeroplane #tirupati #solapurnews #viral

February 25, 2026

मध्य रेल्वेच्या आरपीएफने चोरांच्या आवळल्या मुसक्या.#public #indianrailways #rpf #viral

February 25, 2026

कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेसला एसीचा डबा वाढला. #railway #indianrailways #viral

February 25, 2026

पंतप्रधानांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन. #solapur #solapurnews #tranding #narendramodi #congress

February 25, 2026

माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा.. #public #maharashtranews

February 25, 2026

मुख्यमंत्री म्हणाले..जो पर्यत वाचत राहीन.#public #viral #tarunbharatnews #marathinews #breakingnews

February 25, 2026

तरुण भारतशी अतूट नात… पहिलं वाचलेलं वृत्तपत्र तरुण भारत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026

श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फूड फेस्टिवल

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0702489

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697