Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिध्देश्वर’ यंदाही चांगला दर देणार – काडादी

तरुण भारतbyतरुण भारत
November 12, 2025
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  साखर कारखान्यासमोरील अडचणींवर मात करून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज झाला आहे. शासनाने कारखान्यास 200 कोटींच्या कर्जास हमी दिली असून हा प्रस्ताव आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कडे गेला आहे. ही बाब दिलासादायक असल्याचे सांगून कारखान्याने आजवर इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला दर दिला आहे . चालू गाळप हंगामातही कारखाना चांगला दर देईल ,असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी जाहीर केले.

       सोमवारी, कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ काडादी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ऊस भरलेल्या पहिल्या बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रकचे तसेच वजनकाट्याचे पूजन करण्यात आले.

यानंतर बोलताना काडादी यांनी, साखर उद्योगासमोरील अडचणी, गतहंगामात कमी झालेले गाळप आणि चालू हंगामातील ऊस गाळपाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

         ते म्हणाले, साखर उद्योग कठीण काळातून जात असला तरी सहकारी तत्त्वावरील  सिध्देश्वर साखर कारखान्याने नेहमीच सभासदांच्या उसाला सर्वाधिक दर दिला आहे. गेला एक हंगाम सोडला तर अगोदरच्या सर्व हंगामांत इतर कारखान्यांच्या तुलनेत 100 ते 400 रुपये प्रतिटन जास्त दर देण्याची परंपरा जोपासली आहे. कारखाना सुरू होऊ नये म्हणून काहींनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नसून सर्व सभासदांचा आहे. आपला कारखाना म्हणून बघण्याची भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे.

       एनसीडीसीकडून  रक्कम मिळण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासन पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत,असेही ते म्हणाले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागतपर भाषण केले.कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष  अण्णाराज उर्फ पुष्पराज काडादी, संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, राजशेखर पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, विद्यासागर मुलगे, अरुण लातुरे, सिध्दाराम व्हनमाने, शिवानंद बगले, अशोक पाटील, शंकर पाटील, काशीनाथ कोडते, हरिश्चंद्र आवताडे, कारखान्याचे माजी संचालक अण्णाराव याबाजी, बाळासाहेब बिराजदार, अण्णाराव भोपळे, सुभाष पाटील, गदगेप्पा कोरवार, अशोक देवकते, अंबणांप्पा भंगे, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिध्देश्वर बमणी, सचिव नीलकंठप्पा कोनापुरे, अ‍ॅड. आर. एस. पाटील, काशीनाथ दर्गोपाटील, मल्लिकार्जुन कळके, रतन रिक्के, पशुपती माशाळ, भीमाशंकर पटणे, शरणराज काडादी, बसवराज माशाळे, काशीनाथ ढोले, अ‍ॅड. किरण कनाळे, राजशेखर भरले, विजयकुमार बिराजदार, लक्ष्मण झळकी, अनिल परमशेट्टी, विलास पाटील (कुरुल), रावसाहेब व्हनमाने, मल्लिकार्जुन गुरव, कारखान्याचे सभासद, सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सिध्दराया बबलेश्वर यांनी  तर आभार प्रदर्शन संचालक महादेव जम्मा यांनी केले.

राज्य सरकार आणि आमदार कल्याणशेट्टींचे आभार 

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना शासनाने कारखान्यास 200 कोटींच्या  कर्जास हमी देऊन हा प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठविल्याबद्दल राज्य सरकारचे आणि याकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे धर्मराज काडादी यांनी आभार मानले.

Post Views: 55
Previous Post

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा  – हनुमत  पाडूळे

Next Post

एका कुटुंबातील तिघांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू: एकाचा मृतदेह सापडला, दोघांचा शोध सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एका कुटुंबातील तिघांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू: एकाचा मृतदेह सापडला, दोघांचा शोध सुरू

ताज्या बातम्या

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

June 4, 2026
माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

June 4, 2026
लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

June 4, 2026

उन्हापासून बचाव साठी 100  वंचित,बेघर,निराधार गरिबांना अत्यावश्यक किट वाटप

June 4, 2026

समाजकल्याण विभागातील मनोज म्हेत्रे निलंबित 

June 4, 2026

युवासेनेच्या वतीने रविवारी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन

June 4, 2026

मोहोळ तालुक्यातील कथित भेसळयुक्त दूध व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी

June 4, 2026
सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893551

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697