Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लातूर:- ट्रिपलसीट प्रकरणी 102 दुचाकीस्वारावर खटले 1 लाख 13 हजाराची दंड आकारणी…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 4, 2023
in marathwada
0
लातूर:- ट्रिपलसीट प्रकरणी 102 दुचाकीस्वारावर खटले 1 लाख 13 हजाराची दंड आकारणी…
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वारांकडून धूम स्टाईलने दुचाकी चालविणे, प्रसंगी विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट त्याचबरोबर दुचाकी वर मोबाईल वरून संभाषण करणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने 1 फेब्रुवारी पासून विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

या मोहिमे अंतर्गत ट्युशन एरिया, गंजगोलाई, छत्रपती शिवाजी चौक, इतर रहदारीच्या ठिकाणी दुचाकीस्वारांवर, प्रवाशांना फ्रंटसीट बसणार्‍या ऑटो चालकावर धडक कारवाई करून 1,2 फेब्रुवारी या दोन दिवसाच्या कालावधीत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्‍या दुचाकी, ऑटो रिक्षा चालकाकडून 1 लाख 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, होणारे छोटे-मोठे अपघात त्याचप्रमाणे चारचाकी, दुचाकीस्वारांकडून मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.

काही दुचाकीस्वार क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच ट्रिपल सीट बसवून भरधाव वेगात, बेजवाबदार पणे शहरात फिरत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यांचे वर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये ट्रिपल सीट दुचाकी स्वारावर कडक कारवाईची मोहीम राविण्यात येत आहे. यानंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन करून क्षमते पेक्षा जास्त लोकांना वाहनांमध्ये बसवून प्रवास करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहन चालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. वेळोवेळी दंडात्मक कार्यवाही करून ही नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालवण्याचे परवाना रद्द करणे बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःसह इतरांच्या जीविताचे रक्षण करावे.हि विशेष मोहीम वरिष्ठांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, त्यांच्या पथक पथकातील पोलिस अमलदार  हासुळे, मनाळे, सुरवसे, डोंगरे, केंद्रे, जानकर, गुरव यांच्याकडून राबविण्यात येत आहे.

Post Views: 120
Previous Post

सोनपेठ:- माजलगाव उजव्या कालव्याची थातूरमातूर पद्धतीने दुरुस्ती, बिले उकळण्याचा प्रकार…

Next Post

सोलापूर:- लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन खून,पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर:- लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन खून,पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

सोलापूर:- लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन खून,पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.. #crime #viral #aajsolapur

February 13, 2026

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

शासकीय रुग्णालयातील उपचार निशुल्कच..#public #solapurnews #marathinews #viral

February 13, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678063

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697