Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पश्चिम बंगालचा श्रीजीत पॉल विजेता, पुण्याच्या ओम लामकानेस उपविजेतेपद; ‘जीएच रायसोनी मेमोरियल चषक’

तरुण भारतbyतरुण भारत
December 24, 2025
in sports
0
0
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जीएच रायसोनी यांच्या स्मरणार्थ जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अँड कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी चॅम्प चेस स्कूलच्या सहकार्याने पहिल्या जीएच रायसोनी जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालचा आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजित पॉल याने उत्कृष्ट खेळ करत याने नऊ पैकी साडेआठ गुणांसह विजेतेपद आकर्षक चषक व रोख रु ३१००० चे पारितोषिक पटकाविले. तर पुण्याचा ओम लामकाने, कोल्हापूरचा श्रीराज भोसले व ऋषिकेश कबनूरकर यांचे प्रत्येकी आठ गुण झाल्यामुळे सरस बुचोल्स गुणपद्धतीवर ओमने उपविजेतेपद व रोख २५०००, श्रीराजने तिसरा क्रमांक व रोख २०००० व ऋषिकेशने चौथा क्रमांक व रोख १५००० चे बक्षिस मिळविले. पुण्याचा साहिल शेजल याने ७.५ गुणांसह पाचवा क्रमांक व रोख १००००, सोलापूरच्या मानस गायकवाड याने सहावा क्रमांक व रोख ८०००  तर साताऱ्याच्या अनिकेत बापट याने सातवा क्रमांक व रोख ७००० पारितोषिक प्राप्त केले.

सोलापुर येथील राजस्व मधील चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉल मध्ये येथे अतिशय चुरशीने संपन्न झालेल्या या स्पर्धेचा  पारितोषिक वितरण पोलीस उपायुक्त राजन माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, नामवंत उद्योजक धनंजय बुरुडकर, प्रथमेश बुरुडकर, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भुषण श्रीवास, सोलापूरचे अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, व्यवस्थापकीय समिती समितीचे अतुल कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, उदय वगरे, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात राजन माने यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व विषद करत खेळाडूंचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.  

तसेच विविध वयोगटात मॅथिजन कावीन, अर्णव भस्मे, सिद्धी कर्वे, अमेय शिवपुजे, चंद्रकांत पवार, नितीन अग्रवाल, अभिषेक पाटील, अथर्व अलदर, सृष्टी गायकवाड, विक्रमादित्य चव्हाण, संस्कृती सुतार, सर्वेश पोदार, निखिल मालाटी, विवान सोनी, सृष्टी मुसळे, विजय विश्रुत, पृथा ठोंबरे यांनी उत्कृष्ट खेळ करत आपापल्या गटाचे अव्वल स्थान पटकाविले. तसेच कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, श्रीधर तावडे, सोलापूरचा सौरभ साहु, अपूर्व देशमुख, आदित्य सावळकर, तामिळनाडूचा एस विश्वेश्वरन, सोलापूरचा विशाल पटवर्धन व कर्नाटकचा आदर्श कदम यांनीदेखील उल्लेखनीय खेळ करत खुल्या गटात  अनुक्रमे आठवा ते पंधरावा क्रमांक मिळविला. स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या  खेळाडूंना २ लाख रुपयाच्या रोख रकमेसह आकर्षक चषक व भेटवस्तू देण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले. स्पर्धेत प्रमुख म्हणुन आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी यांच्यासह वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, फिडे पंच अमितकुमार टेंभुर्ने, वरिष्ठ राष्ट्रीय पंच, रोहिणी तुम्मा, गणेश मस्कले, विजय पंगुडवाले. भरत वडीशेरला, यश इंगळे, सुधीर वाघमारे यांनी यशस्वीरीत्या काम पहिले.

अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह : सर्वोत्तम

१६०१ ते १७०० : केविन माथियाझागन, साहस नारकर, अथर्व रेड्डी

१५०१ ते १६०० : अर्णव भस्मे,सिद्धांत कोठारी,प्रथमेश इंगोले.

१४०० ते १५०० : सिद्धी कर्वे,माधवी देशपांडे, शौर्य मुप्पानेनी.

बिगरमानांकित: अमेय शिवपुजे,स्पर्श लव्हळे, जय अनेराव.

वयस्कर: चंद्रकांत पवार,दिलीप कुलकर्णी,महादेव तुपे.

सोलापूर: नितीन अग्रवाल,साईराज घोडके,स्वप्निल हदगल.

१९ ते ५४ वर्षे: श्रेयस पाटील,रवींद्र निकम, इंद्रजीत महेंद्रकर.

१९ वर्षे मुले: अथर्व अलदर, यशवंत उबाळे, आयान शेख.  मुली: सृष्टी गायकवाड,समीक्षा ठाकूर,वैष्णवी येलदी.

१५ वर्षे मुले: विक्रमआदित्य चव्हाण, सानिध्य जमादार, वेद आगरकर.  मुली: संस्कृती सुतार,समृद्धी कटले,फराह शेख.

१३ वर्षे मुले: सर्वेश पोद्दार,आदित्य गायकवाड, प्रसेनजीत ईश्वर.  मुली: मालती निर्मल, अनन्या उलभगत,अंजली अंकुश.

११ वर्षे मुले: विवान सोनी,श्रेयश कुदळे,वेदांत कुलकर्णी. मुली: सृष्टी मुसळे,हर्षिता भोसले,ईश्वरी माने.

९ वर्षे मुले: विश्रुत विजय,नैतिक होटकर,आशुतोष कुलकर्णी. मुली: ऋता ठोंबरे पृथ्वी हरपुडे.

७ वर्षे मुले: अनिरुद्ध नगरकर,नियान कंदीकटला,कृष्णराज पटाले.  मुली: वेदिका कुलकर्णी, ईशा पटवर्धन,स्वरांजली जाधव.

Post Views: 423
Previous Post

कोर्टीच्या तुषार धुमाळची सहाय्यक वनसंरक्षक पदी निवडी; ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

Next Post

सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1029342

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!