Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपुर शहरातील सराईत गुन्हेगारांची टोळी सोलापुर जिल्हयातुन एक वर्षासाठी केली हद्दपार

तरुण भारतbyतरुण भारत
December 28, 2025
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी संपुर्ण सोलापुर जिल्हयातुन हददपार करण्यात आल्याची माहिती येथील शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.

हद्दपारीच्या या कारवाई संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षक घोडके यांनी सांगितले की, शहर पोलीस ठाणे हददीतील शरीरारविषयीचे गंभीर गुन्हे करणारे टोळीतील सराईत गुन्हेगार  आणि टोळी प्रमुख राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे, (रा. हणुमान मैदानाजवळ, जुन्या कोर्टाचे पाठीमागे, पंढरपूर  ) याच्यासह दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगर ( रा. धुंडा महाराज मठासमोर, पंढरपुर ) , पवन अनिल आधटराव ( रा. मटण मार्केटजवळ पंढरपुर ) , कार्तिक नागेश सुरवसे ( रा.धुंडा महाराज मठासमोर पंढरपुर ) अक्षय हरीभाउ गवळी उर्फ अक्षय जुमाळे ( रा. हनुमान मैदान पंढरपुर ),  ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव (रा. गांविदपुरा. पंढरपुर सध्या रा. शिवाजीनगर, जळगाव ) या सहा जणांविरूध्द दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन हददपारीचे कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.

दरम्यान  अहवाला नुसार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन त्या बाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेकडे सादर केला होता. जिल्हा प्रमुखांच्या आदेशान्वये राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे, (टोळी प्रमुख), दर्शन उर्फ कौस्तुभसंतोष बंडगर (टोळी सदस्य) पवन अनिल आधटराव (टोळी सदस्य), कार्तिक नागेश सुरवसे (टोळी सदस्य),  अक्षय हरीभाउ गवळी उर्फ अक्षय जुमाळे आणि ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव  यांना ताब्यात घेवून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठीच्या हददपारीचे आदेश बजावण्यात आल्याचेही घोडके यांनी सांगितले.


——————————
एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार
दरम्यान हद्दपारीच्या या आदेशान्वये वरील टोळी प्रमुख व इतर सदस्यांना संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन एक वर्ष कालावधीकरीता हददपार करण्यात आले असुन यापुढेही पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्हयातील अवैध वाळुचोरी तसेच शरीराविषयी गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारां हदपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.


—————————
यांनी पार पाडली हद्दपारीच्या ही कामगिरी


दरम्यान वरील हद्दपारीची कामगीरी ही सर्व वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ, कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच पोहवा सिरमा गोडसे, प्रसाद औटी, विठठल विभुते, शहाजी मंडले, कपिल माने, बजरंग बिचकुले, दिपक नवले, पोकॉ दिगंबर भंडरवाड , पोकॉ अनिस शेख यांनी केली आहे.

Post Views: 78
Previous Post

कल्याणी बाजारेची जॉर्डन येथे फॅशन डीझाईनर म्हणून नियुक्ती

Next Post

जि.प.प्रा.शाळा, नाझरे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जि.प.प्रा.शाळा, नाझरे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 2, 2026

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल

November 2, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 2, 2026

राजू शेट्टींनी साधला फोन वरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क

November 2, 2026

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1456111

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!