Sunday, February 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मुदत संपली… प्रशासनाने केली चालढकल

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मुदत संपली तरी ते सुरू करण्यात प्रशासनाने चालढकल केली .त्यामुळे तालुक्यातील हजारो मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. स्थानिक बाजारात मक्याचा भाव हा १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असा व्यापारी देत असून शासकीय हमीभाव हा २४०० रुपये प्रति क्विंटल आहे.

यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आला .या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले .

या निवेदनानुसार आणि दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू झाले आहेत मात्र जिल्ह्यात सर्वाधिक मका उत्पादन करणारा मोहोळ हा तालुका असताना या तालुक्यात महाराष्ट्र शासनाचे आदेश व निर्देश डावलून हे खरेदी केंद्र आजपर्यंत सुरू झाले नाही . विशेष म्हणजे मका उत्पादक शेतकऱ्यांनी या केंद्रावर नाव नोंदणी करण्याची मुदत आज म्हणजे बुधवारी दि . ३१ डिसेंबर रोजी संपणार होती तथापि मोहोळ तालुक्यात हे खरेदी केंद्र नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड अडचण झाली.

यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट मनोज व्यवहारे यांच्याकडे धाव घेतली त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि बुधवारी किसान संघाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट रावसाहेब शहाणे पाटील जिल्हा अध्यक्ष नागपा सिंदगी आणि जिल्हा मंत्री एडवोकेट मनोज व्यवहारे यांनी हे निवेदन दिले आणि ३१ डिसेंबर रोजी संपलेले मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवावी अन्यथा नाईलाजाने हायवे वर  रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

यामुळे चालढकल करून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवरकाय कारवाई होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .

Post Views: 40
Previous Post

चंद्रभागेच्या वाळवंटातील भिक्षेकऱ्यांचे भिक्षा मागण्याचे अनोखे फंडे

Next Post

वडाळा येथील न्यू हायस्कूलचा  राष्ट्रीय स्तरावर गौरव 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वडाळा येथील न्यू हायस्कूलचा  राष्ट्रीय स्तरावर गौरव 

ताज्या बातम्या

पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी

February 1, 2026

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

February 1, 2026

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

February 1, 2026

शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील याचां भाजपात प्रवेश

February 1, 2026

डिजिटल युगातील यशासाठी आवश्यक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप

February 1, 2026

भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्यांचा अभिनव शोध; पेटंट प्रकाशित

February 1, 2026

दाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण

February 1, 2026

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात कर्मवीर समाज दिन सप्ताहाचे उद्घाटन

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0651576

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697