Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर:- मिरवणुकीचा खर्च टाळून पालवी संस्थेस मदत सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाचाआदर्श…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 20, 2023
in solapur
0
पंढरपूर:- मिरवणुकीचा खर्च टाळून पालवी संस्थेस मदत सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाचाआदर्श…
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा नवा आदर्श निर्माण करून मिरवणुकीचा खर्च टाळून पंढरपूर येथील पालवी संस्थेस मदत देण्यात आली.
मोडनिंबच्या तरुणांकडून शिवरायांचा विचारांचा वारसा जपला जातोय त्यांचे प्रचंड कौतुक आहे. तरुणांना खर्च करण्यासाठी व्यावधन खूप असताना त्यांच्या रंजल्या गांजल्या मदतीच्या कार्यान शिवरायांना खरी आदरांजली आहे, असे पालवी संस्थेच्या डिंपल घाडगे यांनी सांगितले.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-20-at-11.06.34-1.mp4

शिवजयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने सामजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, सामजिक उपक्रम राबविले आहेत. कोणत्याही स्वरूपाची रोख रक्कम न स्विकारता आवश्यक वस्तू जमा करून संस्थेत पोहोच करण्यात आल्या. मंडळाच्या या उपक्रमाला मोडनिंब करांनी उदंड प्रतिसाद देत भरघोस मदत केली.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-20-at-11.06.34.mp4

यावेळी वैभव पाटील, प्रथमेश पवार,आकाश पाटील, शुभम पाटणे, ऋषी पाटील, आप्पा पाटील,विशाल पाटील,शंभू सुर्वे, यश देवकर, राज पाटील,अजिंक्य निकम, आकाश गुळवे, विनायक सुर्वे, शिवराज पाटील, शुभम काळे,विकी पुरवत, राम पाटील आदी उपस्थित होते. मंडळाने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 267
Previous Post

LIVE :- सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवास कणेरी मठ, कोल्हापूर

Next Post

ब्रेकिंग :- महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी मांडला 677 कोटींचा अर्थसंकल्प…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ब्रेकिंग :- महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी मांडला 677 कोटींचा अर्थसंकल्प…

ब्रेकिंग :- महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी मांडला 677 कोटींचा अर्थसंकल्प...

ताज्या बातम्या

विनायक कोंड्याल यांचा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केला सत्कार 

February 26, 2026

पार्किंग वादातून तोडफोड; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यावर आरोप

February 26, 2026

‘पहाट’ उपक्रमांतर्गत जात प्रमाणपत्र वितरण

February 26, 2026

संत गाडगे महाराजांच्या कार्यातून आदर्श घेऊन नागरिकांनी शहर विकासात योगदान द्यावे

February 26, 2026

फोटो फ्रेम या कौटुंबिक कथा संग्रहाचे प्रकाशन

February 26, 2026

कामगार विरोधी धोरणांचा निषेध; भारतीय मजदूर संघाचे ‘सरकार जगावो’ आंदोलन

February 26, 2026

राज्यसभेसाठी रावसाहेब पाटील दानवे त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी.#public #viral

February 25, 2026

ईदगाह मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…. #public #marathinews #muslim #solapurnews

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704766

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697