सोलापूर – येथील खास कन्नड़ रसिकासाठी. श्री. सिद्धरामेश्वर यात्रा निमीत्त सदाबहार स्टुडिओ प्रस्तुत “होस बेळकु-२” हा लोकप्रिय कन्नड चित्रपट गीताचा मराठी भाषिक कन्नड अभिमानी गायक व गायिकाकडून गीताचे सुमधुर कार्यक्रम रविवार दिनांक १८/०१/२०२६ रोजी हुतात्मा स्मृती मंदीर, सोलापूर येथे सायंकाळी ठिकः-०६.३० वा आयोजित करण्यात आले आहे.
आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे आयोजिले तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कन्नड गीताचे लाभ घ्यावे .असे श्री नागराज कनकी प्रमुख सदाबहार स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत* “होस बेळकु” कन्नड समूह प्रमुख कळवितात.


















