Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
January 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ भव्य शोभा यात्रेने झाला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजींच्या पावन सान्निध्यात या तीन दिवसीय संत समागमाचे आयोजन सांगली मधील सांगलवाडीच्या मैदानात करण्यात आले आहे.

मानवतेच्या नावे संदेश देताना सतगुरू माताजी म्हणाल्या, की प्रभु-परमात्म्याने दिलेले मानवीय जीवन सुंदर करण्यासाठी, आत्ममंथनाने आपल्या अध्यात्मिक जीवनाला महत्वपूर्ण बनवावे लागेल.

सतगुरू माताजींनी पुढे सांगितले, की आपल्या कर्तव्यांसोबत आत्ममंथनाला जीवनाचा भाग बनवून स्वतः मध्ये सुधार करायचा आहे. जेव्हा आपण स्वतः यथायोग्य मानव बनू आणि सेवा भावनेने युक्त जीवन व्यतीत करू, तेव्हा विश्व कल्याणामध्ये सहभागी होऊ शकतो.

शोभा यात्रा

तत्पूर्वी, सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे समागम स्थळी  आगमन होताच समागम समितीचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांनी सतगुरु माताजी तसेच समागम समितीचे समन्वयक श्री.कल्याण झांबरे यांनी आदरणीय निरंकारी राजपिताजी यांचे पुष्पगुच्छ देऊन समस्त साध संगतच्या वतीने हार्दिक स्वागत केले.

तदनंतर हे दिव्य युगुल समागमाच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या अगदी समोर सांगली-ईश्वरपुर रोडलगत फुलांनी सुशोभित पालखीमध्ये विराजमान झाले.

हृदयसम्राट सतगुरुदेवांना आपल्या सान्निध्यात पाहून लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तगणांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या भक्तगणांनी ‘धन निरंकार’च्या जयघोषाने आपला आनंद व्यक्त केला ज्याने संपूर्ण समागम परिसर दुमदुमून गेला.

दिव्य युगुलाच्या पालखी समोरुन पारंपारिक लोककला, लोकनृत्ये, सांस्कृतिक व सामाजिक संदेश देणाऱ्या प्रस्तुती दर्शविणारी भव्य शोभायात्रा दिव्य जोडीला अभिवादन करत पुढे सरकत होती. या रंगी-बेरंगी शोभायात्रोमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आलेले कलाकार भक्त तुकड्या-तुकड्यांनी सहभागी झाले होते.  

कलात्मक रूपात श्रद्धाळु भक्तांकडून केल्या जाणाऱ्या अभिवादनाचा स्वीकार करत दिव्य युगुल आपल्या सुहास्य वदनाने सर्वांना आपले आशीर्वाद प्रदान करत होते.

शोभा यात्रेची सुरवात सेवादल बँडने झाली आणि त्यानंतर त्यामध्ये लेझिम, हलगी नृत्य, दक्षिण भारतीय प्रस्तुति, एकत्वचा गुच्छ, विज्ञान व अध्यात्म, यक्षगान, सिंधी नृत्य, बंधनातून आनंदाकडे, सहयोग व संतुलन, महिला लेझिम, मिशनचे प्रकाशन व पत्रिका, पंजाबी नृत्य, नाशिक ढोल, मिशनचे सामाजिक कार्य, निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युज़िक ॲन्ड आर्टसची प्रस्तुती इत्यादि सादरीकरण केले गेले जे पाहून उपस्थित प्रेक्षकवृंदाने टाळ्यांच्या गजरात आपला आनंद प्रकट केला.

शेवटी, दिव्य युगुल पालखीसह या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आणि ही शोभा यात्रा कलात्मक रीतीने तयार करण्यात आलेल्या समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन संपन्न झाली.

Post Views: 34
Previous Post

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान 

Next Post

सांगोल्यात निवडणुक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोल्यात निवडणुक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण

ताज्या बातम्या

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026
शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

March 14, 2026
जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

March 14, 2026
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

March 14, 2026
गॅस टाक्यांची टंचाई; अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद कार्य सुरळीत

गॅस टाक्यांची टंचाई; अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद कार्य सुरळीत

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0732411

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697