Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग रहावे 

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in social
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मनोरमा को-ऑप बँक लिमिटेड व मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग सायबर सेक्युरिटी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृहात करण्यात आले होते. वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. 

           यावेळी मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन शोभा श्रीकांत मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्राहकांची गुंतवणूक अधिक सुरक्षित व सायबरमुक्त ठेवण्यासाठी मनोरमा परिवार कायम सतर्क असून ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षा हीच बँकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सायबर फ्रॉडचे प्रत्यक्ष किस्से सांगत जनजागृतीचे महत्त्व सांगतानाच ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या पैशांबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  

          यावेळी सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना ग्राहकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी त्याचे फायदे–तोटे समजून घेऊन स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, डिजिटल अरेस्ट, सायबर फ्रॉड यांसारख्या प्रकारांपासून सावध राहणे आवश्यक आहे असे आवाहन केले.

          सायबर तज्ज्ञ अविनाश पाटील यांनी व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्सद्वारे सायबर फसवणुकीचे गांभीर्य उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. भीती, लालच व वासना हे सायबर गुन्ह्यांचे प्रमुख हत्यार असल्याचे सांगत अनोळखी कॉल व व्हिडिओ कॉल टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. पोलीस किंवा बँक कधीही फोनवरून वैयक्तिक माहिती मागत नाही, हेही त्यांनी सांगितले.यावेळी सायबर जनजागृती पथकातील प्रांजली काळे व  सचिन अंबलगी यांनीही उपयुक्त मार्गदर्शन केले.                     

           मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी – मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विद्या भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुमित मोरे यांनी केले. या कार्यक्रमास मनोरमा बँकेचे संचालक  दत्ता मुळे, शशिबाला चंडक, सिद्राम पाटील यांच्यासह ग्राहक, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट …….

सायबर सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना

** अनोळखी मोबाईल/व्हिडिओ कॉल उचलू नयेत

** बँक किंवा पोलीस कधीही फोनवर वैयक्तिक माहिती मागत नाहीत

** डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही

 अधिकृत प्रक्रिया नाही

** संशयास्पद लिंक, ॲप्स व मेसेजपासून दूर राहा

** आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस व बँकेशी संपर्क साधा

Post Views: 22
Previous Post

शासकीय दुखवट्यात वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी निलंबित करा

Next Post

१२३ व्या कर्मवीर जयंतीनिमित्त प्रा. भोसले यांचे व्याख्यान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१२३ व्या कर्मवीर जयंतीनिमित्त प्रा. भोसले यांचे व्याख्यान

ताज्या बातम्या

श्री रामलिंग देवस्थान येथे भव्य अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन

February 8, 2026

तपासणी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास; संतप्त प्रवाशांची तक्रार.

February 8, 2026

कळंब तालुक्यात विक्रमी मतदान; सायं. ५.३० पर्यंत ६६.१७% मतदारांनी बजावला हक्क..#public #news

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान, रामपूर ता.देगलूर, येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले

February 8, 2026

माहूर कृउबाला नवीन शेतकरी भवनासाठी दिड कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता.#public #news

February 8, 2026

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666721

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697