Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नांदेड ते निजामबाद दरम्यान पुष पुल रेल्वे सेवा सुरू करा – मराठी पत्रकार संघाची मागणी

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड – नांदेड ते निजामाबाद दरम्यान रेल्वे पुष पुल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी या संबंधी आज दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:०० वाजता मुदखेड रेल्वे स्दटेशन येथे दक्षिण मध्य रेल्वे झोन सिकंदराबादचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांची भेट घेत मुदखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद झोन चे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांचं वार्षिक परीक्षण या हेतूने दक्षिण मध्य रेल्वे झोन मध्ये येणारे सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी करत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेत आज मुदखेड रेल्वे स्टेशनवर अमृत भारत योजनेत अंतर्गत मुदखेड रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजने अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली यावेळी मराठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन स्वीकारले नांदेड पासून निजामाबाद दरम्यान सकाळी ९:०० नंतर देवगिरी एक्सप्रेस नंतर कोणतीच रेल्वे सेवा नसल्यामुळे या भागातील नागरिकांची खूपच प्रवास करण्यासाठी खूपच दमछाक होते त्यांना प्रवास करण्यासाठी एसटी किंवा खाजगी वाहतुकीनेच प्रवास करावा लागतो ती तात्काळ दूर करत नांदेड ते निजामाबाद दरम्यान पुषपुल सेवा रेल्वे सुरू करून होणारी गैरसोय दूर करून नागरिकांना रेल्वेची सेवा उपलब्ध करून द्यावी असे या निवेदनात प्रमुख मागणी केली आहे.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, तालुका कार्याध्यक्ष दिनेश शर्मा, शहराध्यक्ष अतिक अहमद, शेख शमशोद्दीन, आणि मोहम्मद हकीम यांची उपस्थिती होती.

Post Views: 30
Previous Post

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यावर औद्योगीक रासायनिक आपत्तीवरील जिल्हास्तरीय प्रात्यक्षीक संपन्न

Next Post

पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…

ताज्या बातम्या

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026
दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

March 25, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

March 25, 2026
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

March 25, 2026
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765311

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697