Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सलग ६ व्यांदा नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल महेश इंगळे याचा सत्कार

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – सुसंस्कृत प्रतिमा, विकासाचा दृष्टिकोन आणि सामान्य जनतेवरील प्रेम या त्रिसुत्रीमुळे नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे व्यक्तीमत्व काळजात स्थान निर्माण करणारे व्यक्तीमत्व असल्याचे मनोगत यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा व पुणेचे संस्थापक अध्यक्ष तथा मायक्रो बायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे आजीवन संचालक प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांची भेट घेवून सलग ६ व्यांदा नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक महेश इंगळे यांचा पुणे व करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्था व सोलापूर जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशन यांच्या वतीने प्रा.गणेश करे-पाटील यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून यथोचित सन्मान केला.

यावेळी प्रा.गणेश करे-पाटील बोलत होते. पुढे बोलताना प्रा.गणेश करे-पाटील यांनी नगरसेवक महेश मालक इंगळे हे श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान प्रमुख पदाच्या माध्यमातून स्वामी सेवेत व भाविकांच्या सेवेत कोणतीही कसर न ठेवता आपले सर्व कौशल्य पणाला लावून अक्कलकोट शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात दिर्घकाळ आपल्या सेवेची व्याप्ती जीवंत ठेवली आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय, व धार्मिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेवून या पुर्वीही त्यांचा यश कल्याणी संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.

त्यांच्या पुढील जीवन वाटचालीस आमच्या शुभेच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, माजी जिल्हा अध्यक्ष प्रा.गुरुनाथ मुचंडे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष प्रा.बसय्या हिरेमठ, पक्षीमित्र प्रा.कल्याणराव साळुंके, जीवन शिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.जयेश पवार, प्रा.सुरेश पिरगुंडे, प्रा.सचिन काटे, जीवन शिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.जयेश पवार, प्रा.सुरेश पिरगुंडे, प्रा.सचिन काटे, यशवंत परिवाराचे प्रा.विष्णू शिंदे, प्रा.गोपाळ तकिक, प्रा.मारुती जाधव, प्रा.विजयकुमार वणवे, प्रा.निवृत्ती बांडे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदीर समितीचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे मा.सभापती संपतराव उर्फ भारत मामा शिंदे, अक्कलकोट येथील सराफ व्यापारी अंकूश केत, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, संतोष पराणे, मनोज इंगुले, सुनिल पवार, बाबा सुरवसे, श्रीकांत मलवे, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, प्रसाद पाटील सर, विपूल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – नगरसेवक तथा देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रा.गणेश करे-पाटील व अन्य दिसत आहेत.

Post Views: 40
Previous Post

ॲड.यशराजे साळुंखे पाटील पराभवानंतरही जनतेच्या दारी

Next Post

महाशिवरात्रीला गौडगाव बु. येथे भक्तिसागर उसळला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाशिवरात्रीला गौडगाव बु. येथे भक्तिसागर उसळला

ताज्या बातम्या

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणी पालकमंत्री

April 19, 2026

महिलेला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल

April 19, 2026

हर्षउल्हासात साजरा केला अक्षय तृतीया

April 19, 2026

प्रबोधनात्मक देखाव्यांनी भारवलेली मिरवणूक झाली सुरू

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0819299

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697