Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आयर्न मॅन डॉ. अभिजीत वाघचवरे यांचा युरोप , आफ्रिके नंतर आशिया खंडात डंका

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in sports
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित वाघचवरे यांनी पुन्हा एकदा आयर्न मॅन चा  खिताब मिळवत आखाती देशात सोलापूरचा गौरव वाढवला. शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी युनायटेड अरब अमिरात मधील म्हणजेच यूएई च्या सात राज्यांपैकी 

 *मस्कत येथील ओमान* येथे पार पडलेल्या हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेत सोलापूरच्या डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी उत्तुंग असे यश मिळवले.

पहाटे साडे सहा वाजता सुरू  झालेल्या  स्पर्धेत भारतातून  60 स्पर्धक सहभागी झाले होते. 

तर महाराष्ट्रातुन वीस जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. 

ओमान च्या अरबी समुद्रात  दोन किलोमीटर स्विमिंग केल्यानंतर     वाळवटीय ओमान शहरातील सुंदर अशा खड्डे विरहित रस्त्यांवरती 90 किलोमीटरचे सायकलिंग पूर्ण केले 

परंतु विरुद्ध दिशेने  वाळवंटाकडुन   येणाऱ्या  वाऱ्याच्या वेगाने मात्र येथील सर्व स्पर्धकांची परीक्षा घेतली. 

जसा जसा सूर्य वरती येत होता तसा आखाती देशातल्या उन्हाचे चटके जाणवत होते व अशाच कडक उन्हामध्ये हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेतील शेवटचा टप्पा म्हणजेच  21 किलोमीटर रनिंग पूर्ण केले.

ही संपूर्ण स्पर्धा अभिजीत वाघचवरे यांनी सात तास 21 मिनिटे व 20 सेकंदात पूर्ण केली. 

या संपूर्ण आयर्न मॅन च्या प्रवासात त्यांचे  आई-वडील 

श्री. सत्यवान वाघचवरे व  सौ.शीला वाघचवरे त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री त्यांचे भाऊ  डॉ सत्यजित,

वहिनी  डॉ .शुभांगी यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळते.

तर वाघचवरे हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या आयन मॅन ट्रेनिंग मध्ये नेहमीच कार्यतत्पर असतो.

कोच किरण साहू ‘अंबिशियस इंड्युरन्स क्लब’ यांची देखील या आयर्न मॅन च्या तयारीत खूप मदत झाली. 

रोजच्या व्यस्त अशा *वैद्यकीय पेशातून* देखील ते  स्वतःच्या फिटनेस साठी वेळ काढतात.

व आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आपण कसे प्रयत्न करावेत याचे देखील मार्गदर्शन इतरांना ते नेहमीच करत असतात. 

सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र असू दे किंवा इतर क्षेत्रातील खूप जणं त्यांच्याकडे एक *फिटनेस आयकॉन* म्हणून पाहतात.

युरोप ,आफ्रिका आणि आता आशिया खंडात आयर्न मॅन होणारे हे *एकमेव सोलापूर* *चे आयर्न मॅन* आहेत याचा संपूर्ण सोलापूरकरांना अभिमान आहे.

*आयर्न मॅन- सोलापूर- डॉ. अभिजीत वाघचवरे* 

हे आता *सूत्रच* बनले आहे.

“आपण प्रत्येकाने आपल्या रोजच्या धकाधकीच्या ,व्यस्त जीवनात स्वतःच्या शरीरासाठी व मनासाठी रोजचा वेळ काढून आपण तंदुरुस्त कसे राहू हे पाहणे आज काळाची गरज आहे असे डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी स्पर्धा संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले” .

शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता त्यांनी स्पर्धा पूर्ण केली हे समजताच त्यांच्यावरती व त्यांच्या कुटुंबियांवरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post Views: 36
Previous Post

वळसंग ते गुड्डापुर पदयात्रा यशस्वीरीत्या संपन्न

Next Post

रोटरी रनद्वारे पोलिओ मुक्ती व कॅन्सर जनजागृतीचा सामूहिक संकल्प

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोटरी रनद्वारे पोलिओ मुक्ती व कॅन्सर जनजागृतीचा सामूहिक संकल्प

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902956

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697