Sunday, September 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वीकृत नगरसेवक पदाबाबत कुरुहिनशेट्टी समाजाला संधी द्यावी

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी झटलेल्या कुरुहिनशेट्टी समाजाला सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेने पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुरुहिनशेट्टी समाजाने गत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाला विविध निवडणुकांमध्ये एकमुखी पाठिंबा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी या समाजाकडून भाजपकडे उमेदवारी मागण्यात आली होती, मात्र पक्षाने संधी दिली नाही. तरीदेखील या समाजाने भाजपसमवेत एकनिष्ठ राहून अनेक प्रभागांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. महापालिका निवडणुकीत या समाजाला संधी न मिळाल्याने निदान आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी तरी संधी द्यावी, अशी या समाजाने भाजपला कळकळीची विनंती केली आहे. 

स्वीकृत नगरसेवकपदाबाबत या समाजाच्यावतीने नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष नारायणराव संगा, सेक्रेटरी प्रा. संजय बुगडे, सहसचिव श्रीनिवास गडगी,  खजिनदार श्रीनिवास जोगी व  कुरुहिनशेट्टी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  प्रभाकर गोरंटी आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार  राम सातपुते यांना या कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेने बिनशर्त जाहीर पाठींबा दिला होता. समाजाचे मेळावे घेऊन सातपुते यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत  शहर मध्यचे उमेदवार  देवेंद्र कोठे, सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार  विजयकुमार देशमुख  व दक्षिण सोलापूरचे उमेदवार सुभाष देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला. कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या शिक्षण संकुलच्यावतीनेही सर्वानुमते संस्थेचा ठराव करुन समाजाच्यावतीने बिनशर्त जाहीर पाठिंबा घेऊन मेळावा घेण्यात आला.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या समाजाने अनेक जणांना उमेदवारीची मागणी भाजपकडे केली होती, मात्र भाजपने संधी दिली नाही. तरीदेखील शहरातील विविध प्रभागात समाजाच्यावतीने एकजूटीने काम करुन भाजपचे पॅनल-टू-पॅनल भाजपा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याची फलश्रुती म्हणजे भाजपचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

एकंदर भाजपसमवेत एकनिष्ठ राहून काम केलेल्या या समाजाला महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.

————————————————

फोटो ओळी 

सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देताना

कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी.

Post Views: 53
Previous Post

रोटरी रनद्वारे पोलिओ मुक्ती व कॅन्सर जनजागृतीचा सामूहिक संकल्प

Next Post

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची इगतपुरीला पसंती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची इगतपुरीला पसंती

ताज्या बातम्या

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 27, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

September 27, 2026
ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

September 27, 2026
स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

September 27, 2026
उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1267183

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!