सोलापूर – रविवार दिनांक 15/02/2026 रोजी महाशिवरात्री निमित्त श्री दत्त स्वामी समर्थ मंदिर, सदिच्छा नगर, विजापूर रोड, सोलापूर. येथे श्री प्रति सोरठी सोमनाथ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा वटवृक्षाखाली संपन्न झाला आहे.
त्याप्रसंगीरूद्रअभिषेक,तांदुळ(अक्की)पुजा,नवग्रह पंचकलश, अष्ठदिपपाठक, स्वस्तिक पुण्यवाचन,नंदी समाराधन, शिवपार्वती रुद्रायाग, 64कांतीयानी इ.पूजाविधी महायज्ञात संपन्न झाला आहे.
वेदमूर्ती श्री इरेश हिरेमठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नागनाथ सुरवसे सर उपाध्यक्ष मोहन भालेराव सर व खजिनदार श्री रवी कनुरे सर व श्री फुलसिंग राठोड सर, श्री इराया स्वामी , श्री अंबादास चव्हाण श्री रामचंद्र भंडारे श्री गजानन कुंभार सर श्री अतुल कंदले श्री मस्के सर श्री इंगळे सर व सदिच्छा परिवार श्री सारवाडकर श्री मिळकुंडे सर श्री अशोक तरंगे श्री लोहार सर श्री बिराजदार सर श्री मोफरे सर श्री राहुल चौधरी श्री बालाजी आलूरे सर्व स्वामीभक्त व शिवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे.






















