Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवार पेठेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
February 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील मंगळवार पेठ येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. भगव्या पताकां व झेंडा यांनी सजलेल्या परिसरात आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष भैय्या बारंगुळे, मोहिनी बारंगुळे,मारुती लोंढे,लता लोंढे यांच्या हस्ते सपत्नीक शिवआरती करण्यात आली. यावेळी रंजना बारंगुळे, रेणुका भोसले,कांचन लोंढे,वर्षा बारंगुळे, वैष्णवी बारंगुळे,सायली लोंढे,भावना घोडके,शितल घोलप, आरती व्होटकर, अश्विनी घोलप,अनिता पलंगे,सविता पलंगे, अमोल बारंगुळे,सुरज लोंढे, भाऊसाहेब साळुंखे,धिरज लोंढे, राहुल बारंगुळे, रुपेश लोंढे,रणजीत बारंगुळे, पत्रकार गणेश घोलप,समर्थ बारंगुळे,संतोष घोलप, विजय पलंगे, ओंकार घोलप,सुहास पलंगे, विराज बारंगुळे, समाधान बारंगुळे, तुकाराम शिंदे,मनोज म्हातेकर, योगेश घोलप, ऋतिक पलंगे,साहिल बारंगुळे, शुभम हांडे,ऋषी मारडकर, राहुल डोके, संदीप बारंगुळे आदी उपस्थित होते.  

उपस्थित महिलांनी शिववंदना करुन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गीत सादर करीत शिव आरती करण्यात आली तसेच फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी व विद्युत रोषणाई करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाला ऐतिहासिक व सांस्कृतिक स्वरूप दिले.

 कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने “जय जिजाऊ, जय शिवराय”व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत शिवरायांच्या आदर्शांनुसार समाजकार्यात योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. यंदाची शिवजयंती भक्तीभाव, उत्साहात आणि ऐतिहासिक अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाली. उपस्थित सर्व शिवभक्तांना लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 36
Previous Post

डुप्लिकेट बियाण्यांचा फटका;  शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Next Post

दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत 

ताज्या बातम्या

पाझर तलावावर महसूल विभागाचा ‘बुलडोझर’; सौंदरेतील अवैध मुरूम उत्खनन उधळले, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 10, 2026

विद्यार्थ्यांनी विकसित केली एअर-कूल्ड ईव्ही बॅटरी एनक्लोजर प्रणाली

June 10, 2026
अनेक दिवसापासून साचलेला कचरा काढण्याची मागणी

अनेक दिवसापासून साचलेला कचरा काढण्याची मागणी

June 10, 2026

 मोडनिंब ग्रामपंचायतीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

June 10, 2026
कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी थांबा मंजूर करा

कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी थांबा मंजूर करा

June 10, 2026
 मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी वैभव गंगणे

 मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी वैभव गंगणे

June 10, 2026
नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026

बोगस शाळांवर शिक्षण विभागाचा मोठा दणका

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902649

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697