Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
February 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – चोपडी (ता.सांगोला) येथे शिवजन्म उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्ते सुनीलबापू लाड यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

बदलत्या युगात इतिहास व धार्मिक ग्रंथ अभ्यासणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.नवनाथ बाबर, पोपट यादव, बाळासाहेब यादव, भिकाजी बाबर, दगडू बाबर, जनार्दन बाबर, दशरथ बाबर उपस्थित होते. यावेळी मिरवणुकीत बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील व जि.प.प्रा.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिवप्रेमींनी पारंपारिक मर्दानी खेळ, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भजनी मंडळानेही टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये शोभा वाढवली.

यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवरायांचा इतिहास दृष्टिक्षेपात आणला. कबीर मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर पोवाडा व सुभाष बाबर यांनी शिवगौरवपर कविता सादर केली. आर्मीमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या प्रतीक बाबर, प्रदीप खंडागळे, रितेश खंडागळे, अतुल चव्हाण, सुमित बाबर यांचा तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी अभिजीत बाबर, गुलाब बाबर, पुरवठा अधिकारी विशाल मेखले यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पाटील, सूत्रसंचालन राहुल बाबर व सुनील जवंजाळ यांनी केले. आभार सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर यांनी मानले.

Post Views: 23
Previous Post

प्रभाग 5 बाळे हद्दवाढ, पुना नाका नाला भागात ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

Next Post

संत गाडगेबाबा जयंती दिनी जन्मभूमी प्रतिष्ठानने जपला महात्म्यांच्या स्मरणांचा वसा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत गाडगेबाबा जयंती दिनी जन्मभूमी प्रतिष्ठानने जपला महात्म्यांच्या स्मरणांचा वसा

ताज्या बातम्या

डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

April 15, 2026
श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

April 15, 2026
उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

April 15, 2026
डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान

डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान

April 15, 2026
बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 15, 2026
डॉ.आंबेडकर मेमोरियल् हायस्कुल मध्ये 135 वी जयंती साजरी

डॉ.आंबेडकर मेमोरियल् हायस्कुल मध्ये 135 वी जयंती साजरी

April 15, 2026
लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान रिक्षा स्टॉप च्या वतीने जयंती साजरी

लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान रिक्षा स्टॉप च्या वतीने जयंती साजरी

April 15, 2026
महापालिका डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे ‘महामानव चषक’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

महापालिका डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे ‘महामानव चषक’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810434

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697