Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार प्रलंबित राहता कामा नये : महापौर कोंड्याल

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कचरा संकलनासाठी जाणाऱ्या घंटागाड्या, स्वच्छता कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येक प्रभागात नियमित, वेळेत व प्रभावी कचरा संकलन होणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार प्रलंबित राहता कामा नये, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. 

            क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज महापौर  विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सोलापूर शहरातील स्वच्छतेसंदर्भात मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक पार पडली.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, माजी महापौर श्रीकंचना यन्नम,नगरसेविका राजेश्री दोडमणी,नगरसेविका भरत सिंग बडूरवाले, नगरसेवक अजय पोनम,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी विभागाच्या आस्थापना विषयक बाबींसह कचरा संकलन यंत्रणा, यांत्रिक रोड स्वीपिंग मशीन, प्रेशरयुक्त पाण्याने स्वच्छता करणारी यंत्रणा, कचरा ट्रान्सफर स्टेशन, सार्वजनिक स्वच्छालयांची स्वच्छता व दुरुस्ती, घंटागाडी व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.

          रस्त्यावरील आजोरा दाट झोपडपट्टी परिसरात कचरा संकलनासाठी “स्वच्छता दीदी” यांची नेमणूक करण्यात आलेली असून झोपडपट्टी भागातील नियमित कचरा संकलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतेच्या ठिकाणी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या असून काही भागांत बोरवेल पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

         शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छालये, झोपडपट्टी भागातील स्वच्छता आणि यांत्रिक साफसफाई यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सूचना दिल्या.

नागरिकांनी नागरी समस्या अॅपवर नोंदवाव्यात : आयुक्त डॉ. ओम्बासे 

         यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवण्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदणी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. नागरिकांनी स्वच्छतेसंदर्भातील तसेच इतर नागरी समस्या या अॅपच्या माध्यमातून नोंदवाव्यात, जेणेकरून त्यावर तात्काळ कार्यवाही करता येईल, असे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 52
Previous Post

सांगोला महाविद्यालयाच्या प्रणाली उमराणीकरला बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड

Next Post

दाखले काढण्यासाठी जास्त पैसे उकळणाऱ्या केंद्रांना काळ्या यादीत टाका

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दाखले काढण्यासाठी जास्त पैसे उकळणाऱ्या केंद्रांना काळ्या यादीत टाका

ताज्या बातम्या

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

जुळे सोलापूर ब्रह्म बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम पूजन आयोजन

April 18, 2026

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0817264

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697