Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरातील सर्व अतिक्रमण टप्प्या टप्प्या ने काढणार – मुख्याधिकारी डाके

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – शहरातील नाल्यावरील ५५ अतिक्रमण काढली .  मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहिम चालु आहे . कारंजा चौक , बसस्थानक परिसर ‘ समाधी मठ परिसरातील अतिक्रमण काढणार आहोत . एप्रिल अखेर टप्प्या टप्प्याने शहरातील सर्व अतिक्रमणे काढणार आहोत .मा उच्च्य न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील काही अतिक्रमण काढण्याला स्थगिती आहे . २६ मार्च २०२६ नंतर शहरातील काही मोठे अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानंतर वटवृक्ष मंदिर परिसरातील काही मोठे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अतिक्रमण ‘ रहदारीस अडथळा असलेली अतिक्रमण  नागरिकांनी व्यापाऱ्यानी स्वतःहुन अतिक्रमण काढावे नुकसान टाळावे असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे .    पोलीस निरिक्षक दिपक भिताडे यांच्या नेतृवात तगडा पोलीस बंदोबस्त नपाचे कर्मचारी फौज फाट्यासह मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली जात आहे . याचा धसका अनेकांना बसला आहे . अतिक्रमण काढताना सुचना दया काढण्यासाठी वेळही दया नुकसान टाळा अशी मागणी व्यापारी वर्गानी व्यक्त केली आहे .

दरम्यान शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेचे स्वागत समाज सेवक वसंत देडे यांनी केले आहे शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी वसंत देडे यांनी केली आहे मुख्याधिकारी डाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिपक भिताडे यांच्या कडक पोलीस बंदोबस्ता मध्ये ही मोहिम निपक्ष राबवित असल्या बद्दल वसंत देडे यांनी कौतुक केले आहे .

Post Views: 11
Previous Post

आमदार कल्याणशेट्टीनी दिले सुसंस्कृतपणाचे दर्शन म्हणाले…! #public #marathinews #solapurnews #viral

Next Post

हॉटेल रानवारा येथे पोलिसांची कारवाई; ८ हजाराची अवैध दारू जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हॉटेल रानवारा येथे पोलिसांची कारवाई; ८ हजाराची अवैध दारू जप्त

ताज्या बातम्या

अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश; कृषी अधिकारी पदासाठी निवड.

March 5, 2026

भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहील : प्रा. नानासाहेब गव्हाणे

March 5, 2026

करजगी एमएसईबी येथील सुरक्षा गार्ड माजी सैनिक श्रीकांत मोरे सेवानिवृत्त

March 5, 2026

अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

March 5, 2026

मध्य रेल्वेच्यावतीने ‘सेवा संकल्प ठराव’

March 5, 2026

‘जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

March 5, 2026

ए.जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे एन पी टी ई एल परीक्षेत घवघवीत यश

March 5, 2026

ग्रहण स्पर्शानंतर देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नाननैवेद्यात बदल

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715963

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697