Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बदफैली मुख्यध्यापक एम. डी. बिराजदार व शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघांना सेवेतून बडतर्फ करा – संभाजी आरमार

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहरातील एन. बी. बंडा या प्रशालेत एम. डी. बिराजदार कार्यरत मुख्न्याध्यापकाने आपल्या प्रशालेतील शिक्षिकेला लैंगिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. या लिंगपिसाट, वासनांध मुख्न्याध्यापकाने आपल्याच प्रशालेतील शिक्षिकेला वारंवार अश्लील मेसेज पाठवणे, व्हिडीओ कॉल करून अश्लील हावभाव करणे, रात्र- अपरात्री चुकीचे मेसेज करणे, आपल्या दालनात बोलवून घाणेरडे स्पर्श करणे असे अश्लील प्रकार करून त्या शिक्षिकेला त्रस्त करून सोडले होते. संबंधित शिक्षिकेने पोलिसात फिर्याद देऊन योग्य त्या कलमानुसार मुख्याध्यापक बिराजदार याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या मुख्याध्यापकावर सेवा समाप्तीची कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर सचिन जगताप यांनी केली होती. मात्र थोड्याच दिवसात त्या मुख्याध्यापकाला सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिला शिक्षिका आणि त्या प्रशालेतील इतर महिला शिक्षिका तसेच विद्यार्थिनी भयभीत झाले असून शाळेतील शैक्षणिक वातावरण कलुषित झाले आहे. भयमुक्त वातावरणात शिक्षण मिळण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक बिराजदार याला सेवेतून बडतर्फ करणेच न्यायोचित होणार आहे.

     दुसरीकडे शिक्षणाधिकारी सचिन जगताप याने देखील शिक्षिकेला त्यांच्या कामासाठी घरी बोलवून अनैतिक मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला शिक्षिकेने प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे रडत-रडत ही बाब सांगितली आहे. संबंधित अनुसूचित जमातीच्या शिक्षिकेच्या कौटुंबिक बाबीची घाणेरडी चर्चा करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा गलिच्छ प्रकार शिक्षणाधिकारी जगताप याने केला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात सुरु असलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा आहे. स्वतः लिंगपिसाट असलेल्या शिक्षणाधिकारी जगताप याने लिंगपिसाट मुख्याध्यापक बिराजदार याला देखील अभय देऊन सेवेत सामावून घेतले आहे.

 तरी या निवेदनाद्वारे आमची आपणास ठाम मागणी आहे की, लिंगपिसाट, वासनांध, बदफैली मुख्याध्यापक एम. डी. बिराजदार आणि त्याला पाठीशी घालणारा तसाच शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघाना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करावी. अन्यथा माता-भगिनींच्या संरक्षणासाठी संघटनेला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल याची नोंद घेण्याकामी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ,जिल्हासंघटक अमित कदम, शहरप्रमुख सागर ढगे, उपशहरप्रमुख राज जगताप, रेवणसिद्ध कोळी, दक्षिण ता.प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, विभागप्रमुख राजू रच्चा, सागर दासी, सुधाकर करणकोट ,महिला आघाडी शहरप्रमुख उमा रजपूत, जिल्हा संघटक ऍड.गीता पवार, शहर उपाध्यक्ष संध्या हेब्बाळकर, जानवी पतंगे, कविता पगड्याल आदीजण उपस्थित होते.

Post Views: 16
Previous Post

विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या भरारी पथकावर हल्ला 

Next Post

सोशल महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोशल महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळा

ताज्या बातम्या

अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश; कृषी अधिकारी पदासाठी निवड.

March 5, 2026

भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहील : प्रा. नानासाहेब गव्हाणे

March 5, 2026

करजगी एमएसईबी येथील सुरक्षा गार्ड माजी सैनिक श्रीकांत मोरे सेवानिवृत्त

March 5, 2026

अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

March 5, 2026

मध्य रेल्वेच्यावतीने ‘सेवा संकल्प ठराव’

March 5, 2026

‘जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

March 5, 2026

ए.जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे एन पी टी ई एल परीक्षेत घवघवीत यश

March 5, 2026

ग्रहण स्पर्शानंतर देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नाननैवेद्यात बदल

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715978

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697