Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बाळासाहेब इंगळे स्मृती उद्यान अर्ध पुतळा स्मारक तयारीची नगराध्यक्ष व आ . कल्याणशेट्टीनी केली पाहणी

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट –  मैंदर्गी रस्त्यावरील हद्दवाड समर्थ पार्क येथे १८ मार्च रोजी लोकार्पण होणाऱ्या कै बाळासाहेब इंगळे स्मृती उद्यान लोकार्पण व कै बाळासाहेब इंगळे अर्ध पुतळा अनावरण प्रगती पथावरील कामाची नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व आ सचिन कल्याणशेट्टी यांनी पाहणी केली . दरम्यान हद्दवाड भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्र ११ चे नगरसेवक महेश इंगळे यांनी यावेळी हद्दवाढ भाग बासलेगाव रस्ता मैंदर्गी रस्ता नागनाळी रस्ता भागातील रहिवाश्याच्या रस्ते ‘ ड्रेनेज ‘ पथदिवे  ,पाणी आदि मुलभुत समस्याकडे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे लक्ष वेधले . नपा च्या हद्दवाढ भागातील नागरी समस्या मार्गी लावण्या बाबत शासन स्तरावर निर्णय होताच प्राधान्याने हद्दवाढ भागात मुलभुत समस्या तात्काळ मर्गी  लावून विकास कामे करू असे आश्वासन आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी दिले .

नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कै बाळासाहेब इंगळे अर्ध पुतळा अनावरण व स्मृती उद्यान प्रगती पथावरील कामाची पाहणी केली यावेळी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते .

  नगरसेवक तथा वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे ‘ नगरसेवक अविनाश मडिखांबे ‘ प्रथमेश इंगळे, सिध्देश्वर मठपती  संतोष पराणे , प्रा शिवशरण अचलेर ‘ ‘ मेजर संदिप सलगरे मनोज जाधव ‘ सुधाकर काशेट्टी सागर बबनराव इंगळे  , बाळासाहेब एकबोटे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .

प्रारंभी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी बाकासाहेब इंगळे स्मारक स्मृती उद्यानाची पाहणी केली . हरित  अक्कलकोट करण्यास व मुलभुत सोयी सुविधा देण्यास कटिबध्द आहे . उद्यानात  वृक्षारोपण करण्यास  स्वतः पुढाकार घेणार असल्याचे नगराध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी सांगितले . यावेळी समर्थ पार्क वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला .

याप्रसंगी श्रीशैल गंवडी , अंकुश केत ‘ ऋतुराज हिराकांत जामदार विश्वजिल मनोज जाधव , बाळासाहेब एकबोटे , श्रीशैल गंवडी  , ज्ञानेश्वर भोसले चंद्रकांत सोनटक्के  ‘विश्वनाथ सुतार , गोपाळ गंवंडी  महेश बंदिछोडे वाय .पी . बिराजदार   सागर इंगळे ;बालाजी हादेवे चन्ना स्वामी गजाभाऊ घाटगे   विश्वजित जाधव ‘प्रणव ,जाधव ‘ऋतुराज जामदार  , शैर्य सुतार ‘  प्रणव जाधव कार्यकर्ते सुदर्शन संतोष बिराजदार ‘ सुरज बिराजदार ‘अभिरूप  इंगळे ‘हर्ष  हादवे  ‘मंथन बिराजदार ‘ श्रवण बिराजदार ‘शिवनेरी  सलगरे ‘सुरज सलगरे  ,विश्वजित माळी  ,विराज माळी ‘रणवीर घाडगे ‘ ;मल्लीनाथ लिंबीतोटे  ;आदर्श लोंढे निरव पोतदार आदेश लंगोटे आदि

Post Views: 39
Previous Post

कासेगावच्या विकासकामांना गती; सीईओ कुलदीप जंगम यांची पाहणी

Next Post

परंपरा आणि श्रद्धा या धार्मिक कृती नसून समाजाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

परंपरा आणि श्रद्धा या धार्मिक कृती नसून समाजाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग

ताज्या बातम्या

खुशखबर …… जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा

July 22, 2026

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0992933

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!