Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

तरुण भारतbyतरुण भारत
March 11, 2026
in editor
0
ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बीपीटीएच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जालना येथील धरती जनसेवा प्रतिष्ठान अंतर्गत चालणाऱ्या ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने यंदाही उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकालाची नोंद करण्यात आली आहे.
     

या परीक्षेत प्राजक्ता गायकवाड हिने 73.5 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मनीषा नागवे हिने 72 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर साक्षी दुबे हिने 66.37 टक्के गुण मिळवत   तृतीय क्रमांक मिळवला. उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
     

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णकुमार सिंग, उपप्राचार्या डॉ. निधी शर्मा तसेच डॉ. राम अवतार, डॉ. अमर डामले, डॉ. किरण कुमार, डॉ. शाम वायाळ, डॉ. गौरी सॉर्टी, डॉ. डीसूझा बेनेडीन आणि डॉ. संदेश लोंढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
     

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. एस. घाडगे, प्रशासकीय अधिकारी श्री. भागवत शिंदे आणि प्रा. विजय जऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 25
Previous Post

चपळगावात ‘होम मिनिस्टर’ सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह

Next Post

रस्त्यावरील उभी वाहने, अतिक्रमण, अरुंद रस्ते; वाहनांना वळण घेणे होतेय धोकादा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रस्त्यावरील उभी वाहने, अतिक्रमण, अरुंद रस्ते; वाहनांना वळण घेणे होतेय धोकादा

रस्त्यावरील उभी वाहने, अतिक्रमण, अरुंद रस्ते; वाहनांना वळण घेणे होतेय धोकादा

ताज्या बातम्या

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

April 27, 2026
मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

April 27, 2026
नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

April 27, 2026
सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

April 27, 2026
धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

April 27, 2026
खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

April 27, 2026
कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

April 27, 2026
पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0832492

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697