Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तरुण भारतbyतरुण भारत
March 11, 2026
in editor
0
राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूरच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. 

यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून आर एफ आयडिया आधारित पेट्रोल पंप स्वयंचलन प्रणाली या विषयावर प्रकल्प सादर केला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील कु. सारंग दिनेश शिंदे, विश्वजीत वैजनाथ मस्के, हर्षवर्धन हनुमंत शेंडगे व रोहित शंकर अवताडे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 

तसेच सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी  पुनर्वापरित प्लास्टिक, टाकाऊ वाळू आणि बारीक केलेला कचरा वापरून पर्यावरणपूरक वीट तयार करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये ओम मनोज हावळ, सुरज नाना कवडे, श्रीराज यशवंतराव राजे घाडगे, दादासाहेब जालिंदर मसवडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागा मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सिम किंवा इंटरनेट किंवा वाय-फाय वापरून दहा की.मी.पर्यंत संवाद साधणारे संवाद प्रणाली या नाविन्यपूर्ण उपक्रमास  द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. यामध्ये कु.आकाश धनराज गिरी गोसावी, ओंकार दिनेश गायकवाड, सुहास सोमनाथ भोसले, नागेश रामचंद्र अडत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित यश संपादित केले.

या प्रकल्प स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॅम्पस येथे सृजन ट्रस्ट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देणे, समाजातील प्रश्नावर तांत्रिक उपाय शोधणे, गतिमान संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासासाठी सामाजिक व तांत्रिक नवकल्पना तयार करणे या हेतूने या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. 

ही स्पर्धा महाराष्ट्र,गोव्यातील आय टी आय, डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी घेतले जाते. यामध्ये मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, कृषी तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान, ऊर्जा,कचरा व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा इ. या विषयावर घेण्यात आली होती. ४०० हून अधिक प्रकल्पातील  नाविन्यपूर्ण कार्यरत प्रकल्प होते.  संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपयोगिता यामुळे प्रकल्पाची  निवड करण्यात आली. 

या प्रकल्प स्पर्धेसाठी प्रकल्प मार्गदर्शक प्रा. आर. एस. भोई, प्रा. जी. ए. कोरके, प्रा. एम. एस. धुमाळ, प्रा. आर. एल. माने, प्रकल्प समन्वयक प्रा. एन. आर.उत्पात, विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. पालीमकर, प्रा. आय. जे. कोरबू, प्रा.आर. आर. खिस्ते यांनी मार्गदर्शन केले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ.अजित कणसे, प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके व सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 9
Previous Post

मनपा प्राथमिक देशमुख वस्ती शाळेस साऊंड बॉक्स भेट

Next Post

महिलांनी मुलींनी ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळेल — डाॅ. रेवती राणे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महिलांनी मुलींनी ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळेल — डाॅ. रेवती राणे

महिलांनी मुलींनी ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळेल — डाॅ. रेवती राणे

ताज्या बातम्या

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याने केली आत्महत्या.. #viral #पब्लिक #public #solapurnews

March 11, 2026

खबरदार….गॅसचा काळाबाजार झाला तर फिरते पथक आहेच. #gas #cylinder #lpg #petrol

March 11, 2026
रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

March 11, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

March 11, 2026
बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

March 11, 2026
सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

March 11, 2026
महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

March 11, 2026
लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724665

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697