सोलापूर – फास्टट्रॅक अबॅकस अँड वैदिक मॅथ्सचा विद्यार्थी शिवम हतवर याने वयाच्या 8 वर्षी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत चॅम्पियन बनून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजी, भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते Shivam याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले.
या अभिमानास्पद यशाबद्दल Somalwar School, Ramdaspeth शाळेचे Principal Mrs Kakoli Majumdar यांनी Shivam चे कौतुक करून त्याचे अभिनंदन केले.
हिंदुस्तान ग्लोबल टॅलेंट – इनोव्हेटिव्ह एज्युकेटर पुरस्कार प्राप्त सौ. सुनीता भास्कर चापके(9373222377 )यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सातत्याने उत्कृष्ट यश संपादन करत आहेत.
























