Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाहनाच्या धडकेत तरुण ठार तर एक गंभीर जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in crime
0
वाहनाच्या धडकेत तरुण ठार तर एक गंभीर जखमी

Oplus_131072

0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – अज्ञात वाहनांच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री १२ ते एक या सुमारास आळंदी पंढरपूर पालखी मार्गावर पुरुंदावडे येथे घडली असून लक्ष्मण होनमाने ( वय १९ वर्षे)असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे .

  याबाबत मिळालेली माहिती अशी कि लक्ष्मण होनमाने खोरेवस्ती भांबूर्डी ता,माळशिरस हा लातूर भागात ट्रक्टर वर चालक म्हणून काम करीत होता .काल रात्री तो कामावरून नातेपुते येथे घरी जाण्यासाठी आला .रात्री नातेपुते वरून घराकडे येण्यास वाहन नसल्याने त्याने फोन करून प्रज्योत गोफणे या मित्रास बोलावून घेतले.दोघे आपल्या मोटार सायकल न एम एच ११ सील ५९७७ या मोटार सायकल वरून घरी येत असता पुरुंदावडे येथे ओव्हर ब्रीज वरती अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जोरात धडक दिली .

।यामध्ये लक्ष्मण होनमाने हा तरुण ठार झाला तर प्रज्योत गोफणे (वय २० वर्षे ) हा गंभीर जखमी झाला असून त्यास अकलूज येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही .

महामार्ग झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Post Views: 24
Previous Post

पाणी साठा प्रकल्प विभाग  हस्तांतरण न करता सुरू ठेवा

Next Post

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी

ताज्या बातम्या

चाँदतारा उर्दू शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

चाँदतारा उर्दू शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

April 27, 2026
भुवैकुंठनगरीत चक्क मृतदेहाला पाजण्यासाठी सुध्दा पाणी नाही

भुवैकुंठनगरीत चक्क मृतदेहाला पाजण्यासाठी सुध्दा पाणी नाही

April 27, 2026
इनामदार गुरुजी पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय वातावरणात गुलाल कार्यक्रम संपन्न

इनामदार गुरुजी पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय वातावरणात गुलाल कार्यक्रम संपन्न

April 27, 2026
लोटसच्या विद्यार्थ्यांचा परदेशातील विद्यार्थ्यांसोबत ‘इंग्लिश लर्निंग’ प्रोग्रॅम मध्ये सहभाग

लोटसच्या विद्यार्थ्यांचा परदेशातील विद्यार्थ्यांसोबत ‘इंग्लिश लर्निंग’ प्रोग्रॅम मध्ये सहभाग

April 27, 2026
कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी बाळासाहेब सावंत

कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी बाळासाहेब सावंत

April 27, 2026
जवळे येथे नूतन मठ प्रवेश व गुरुगादी प्राणप्रतिष्ठापना

जवळे येथे नूतन मठ प्रवेश व गुरुगादी प्राणप्रतिष्ठापना

April 27, 2026
चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

April 27, 2026
छत्रपती ग्रुपकडून अनुष्का शिंदे हिच्या नावे अकरा हजाराची एफडी

छत्रपती ग्रुपकडून अनुष्का शिंदे हिच्या नावे अकरा हजाराची एफडी

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0832326

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697