Monday, August 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४५७ जणांची तपासणी
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर, आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, चिंचोळी MIDC येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये ४५७ लाभार्थींनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये १३६ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असून १९० जणांना चष्मे वाटप करण्यात आले.  या शिबिराचा उद्देश नागरिकांना नेत्र आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व आवश्यकतेनुसार चष्मा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे असा होता.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. प्रकल्प प्रमुख मितेश पंचमिया यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश सांगितला. तसेच या शिबिरानंतर तामलवाडी भागात आणि ST कर्मचाऱ्यांसाठी  देखील असेच नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात येत असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी अमाईन्स लि. चे पूर्णवेळ संचालक राजेश्वर रेड्डी यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा उपक्रमांना कंपनीचा कायम पाठिंबा राहील आणि अनेक सेवाभावी संस्था एकत्र येऊन असे मोठे प्रकल्प नक्कीच यशस्वी करू शकतात असे सांगितले.

कार्यक्रमाचा समारोप बालाजी अमाईन्स लि. चे CSR प्रतिनिधी दत्तप्रसाद सांजेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन सुतार यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांना नेत्र तपासणी व आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून समाजातील गरजू घटकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सदस्य व बालाजी अमाईन्स लि चे अधिकारी निलेश फोफलिया, आशिष मेहता, पारूल पटेल, सुनील माहेश्वरी, शिवाजी उपरे, संजय मडूर, सचिन मोरे ,अमोल गुंड , बसवराज अंटद, गजानन काळे,गणेश नवगिरे,आदित्य जैन ,अमोग पांडे,संतोष कणेकर, डॉ. राजीव मोहोळकर, मकरंद बसवंती, विशाल वर्मा, बी. एस. मुंदडा यांनी विशेष सहकार्य केले.

Post Views: 49
Previous Post

वाहनाच्या धडकेत तरुण ठार तर एक गंभीर जखमी

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात महिला दिन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात महिला दिन उत्साहात

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात महिला दिन उत्साहात

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026
ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

August 9, 2026
गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

August 9, 2026
अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

August 9, 2026
स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

August 9, 2026
नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1044408

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!