Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदिला परिसरातील रेड लाईन, ब्ल्यू लाईन विरोधात नागरिक आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
आदिला परिसरातील रेड लाईन, ब्ल्यू लाईन विरोधात नागरिक आक्रमक
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील वसंत विहार आणि बाळे परिसरातून जाणाऱ्या आदीला नाल्याच्या मुद्द्यावरून सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. नाल्याला अचानक नदीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी नदी परिसरात महापालिका आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नदीला परिसरातील रेड लाईट आणि ब्ल्यू लाईनला येथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

         नागरिकांच्या मते, सोलापूर महानगरपालिकेने यापूर्वी या प्रवाहाची नोंद नाला म्हणून केली होती. त्याच आधारे परिसरातील अनेक नागरिकांना बांधकाम परवाने देण्यात आले तसेच नियमितपणे मालमत्ता करही वसूल करण्यात आला. मात्र आता अचानक हा नाला नसून “आदीला नदी” असल्याचे सांगत महापालिकेकडून दोन्ही बाजूंना १०० मीटरची मर्यादा रेषा आखण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप करण्यात आहे.

       नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, जर हा प्रवाह सुरुवातीपासून नदी होता तर मग महापालिकेने आम्हाला बांधकाम परवाने का दिले? तसेच अनेक वर्षे आमच्याकडून कर वसूल का केला? महापालिकेच्या या निर्णयामुळे नाल्यालगत असलेल्या जवळपास ८०० गटांना कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम किंवा विकास परवाने देणे थांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि नाराजी निर्माण झाली आहे. अनेक घरे व प्लॉट्स नो कन्स्ट्रक्शन झोन मध्ये येण्याची शक्यता आहे. बँक कर्ज घेऊन घर बांधलेल्या नागरिकांवर अर्थ आर्थिक संकट येऊ शकते. शहरातील सुमारे 800 गट या निर्णयामुळे प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

        प्रत्यक्षात या नाल्याचे योग्य प्रकारे खोलीकरण आणि देखभाल करणे आवश्यक होते. ते न केल्यामुळे पावसाळ्यात पाणी परिसरात पसरत होते. मात्र त्या समस्येचे निराकरण करण्याऐवजी अचानक नाल्याला नदीचा दर्जा देऊन नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार आणि नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

       आदीला पत्राचे खोलीकरण सुमारे पाच मीटर व रुंदीकरण 18 मीटर करावे. आदीला पात्राच्या दोन्ही बाजूला योग्य खोली उंचीची सिमेंट भिंत बांधावी. हिप्परगा तलावातील गाळ काढून साठवून क्षमता वाढवावी. रेड व ब्लू लाईन संदर्भातील सर्व तांत्रिक अहवाल व नकाशे सार्वजनिक करावेत. पूर्वी मंजूर बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. फायनल लेआउट मंजूर असलेल्या ठिकाणी बांधकाम परवाने सुरू करावेत. संपूर्ण शहरासाठी समग्र जल नियोजन आराखडा तयार करावा बांधकाम व वापर परवाना देण्यात यावा. ब्ल्यू लाईन व रेड लाईन हा विषयच रद्द करावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रविकिरण चव्हाण, प्रसाद गोडसे, रविकांत गेजगे, जयवंत सलगर , अनिल तेल्लू , धीरज नरोटे , सोमनाथ शिंदे, अंबादास सुरवसे, संतोष घोडके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी बाळे , वसंत विहार परिसरातील नागरिक प्रतिनिधी आले होते. 

Post Views: 42
Previous Post

सांगोला विद्यामंदिरच्या १७३ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश

Next Post

सांगोल्यात सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले, उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोल्यात सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले, उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर

सांगोल्यात सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले, उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर

ताज्या बातम्या

नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

August 7, 2026

कुर्डू बेंद ओढ्यावर नवीन पुल बांधकामासाठी दोन कोटी रूपये मंजूर

August 7, 2026

पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती : उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करावेत

August 7, 2026

सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार ६९४ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

August 7, 2026

सांगोला: PCPNDT कायद्यांतर्गत धडक कारवाई

August 7, 2026

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे दुःखद निधन

August 7, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली

सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली

August 7, 2026

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033265

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!