Friday, May 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरात येणाऱ्या भक्तांची खाण्यापिण्याची गैरसोय होवू नये यासाठी कमर्शियल गॅस पुरवठा करा

तरुण भारतbyतरुण भारत
March 17, 2026
in editor
0
पंढरपूरात येणाऱ्या भक्तांची खाण्यापिण्याची गैरसोय होवू नये यासाठी कमर्शियल गॅस पुरवठा करा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – युध्दजन्य परिस्थितीमुळे सध्या येथील स्विटस्, बेकर्स अॅड हॉटेल्स व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे येथील  व्यवसायिकांना कमर्शियल गॅस पुरवठा करण्याबाबतचे निवेदन येथील श्री विठ्ठल स्विटस्, बेकर्स अॅड हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (ता.१६) तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर यांनी दिली.


दरम्यान या निवेदनातील मागणी संदर्भात माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष गंगाखेडकर यांनी सांगितले की, पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून अनेक भाविक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे असतात. त्यांची गैरसोय होऊ नये व आमचा हॉटेल्स, स्विटस् व बेकरीचा उद्योग बंद होऊ नये. (असोशिएनमधील ३० फर्मला महिन्याला १२०० कमर्शियल सिलेंडर लागत असून त्यापैकी कमीत-कमी ७०० सिलेंडरची तरतूद करावी, ही विनंती) आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून नियमानुसार आम्हाला कमर्शियल गॅसचा पुरवठा करावा.

पंढरपूरातील ३० हॉटेल, बेकर्स, स्विटस् यांची पुर्ण नियमाने चालणारी (अन्नभेसळ, कमर्शियल गॅस, शॉप अॅक्ट टॅक्स रिटर्न) ही सर्व कागदपत्रे उपलब्ध असून नियमाप्रमाणे चालणारी असोसिएशन असून कृपया आम्हाला कमर्शियल गॅस उपलब्ध व्हावेत अशी विनंती देखील असोसिएसनच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आलेली आहे.


दरम्यान असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर, उपाध्यक्ष सागर तारापुरकर यांच्या मार्गदर्शनाखालील असोसिएशनच्या ३० ते ४०  सदस्यांनी येथील तहसीलदार सचिन लंगुटे यांची आज तहसील कार्यालयात भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करुन शासनाकडे मागणी पाठविण्याची विनंती केली. त्या नंतर तहसिलदारांनी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती देखील असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर यांनी दिली. 

Post Views: 24
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे

Next Post

शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही : मंगेश चिवटे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही : मंगेश चिवटे

शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही : मंगेश चिवटे

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

May 1, 2026

मनपात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2026

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एनसीएमसी कार्ड शिबिर कामगार व शिक्षकांचा गौरव

May 1, 2026

एकनिष्ठतेने कार्यकेल्यास राष्ट्राच्या प्रगतीला चालना डॉ प्रकाश महानवर

May 1, 2026

ज्येष्ठांना प्रवास मोफत मग स्वच्छता अधिभारचे दोन रुपये का नागरिकांचे सवाल

May 1, 2026

इतिहास सांगणाऱ्या महानगरपालिकेला ६२ वर्षे पूर्ण

May 1, 2026

बापरे मुंबईच्या तिकिटाला मोजावे लागणार १४ हजार

May 1, 2026

बालविवाह प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

May 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0840143

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697