पंढरपूर – “मानवी जीवनात कलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती मानवी भावविश्वाची अभिव्यक्ती आहे. माणूस विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी कलेचा आधार घेतो. चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य अशा विविध कलाप्रकारांमधून मानवी जीवनातील आनंद, दुःख, संघर्ष, आशा-निराशा यांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यामुळे कला ही मानवी अस्तित्वाशी निगडित असलेली मूलभूत गरज ठरते.”, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध भारूडकार सौ. संध्या साखी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा
Login / Register

















