Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कैलास गोरठेकर आणी उदोजक कवळे गुरुजी यांच्यात राजकीय धरुळ्याचा ” राडा “

तरुण भारतbyतरुण भारत
April 4, 2026
in editor
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी – नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पदासाठी ठराव सेवा सहकारी सोसायटीचा बिन विरोद्ध ठराव घेण्यासाठी उमरीत गोरठेकर व कवळे गुरुजी गटात ” राडा ” झाला असून उमरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे .
उमरी नगरपरिषद व खरेदी विक्री संघ निवडनुकीत गोरठेकर यांच्ये बहुमताने विजयाचे वर्चस्व मिळाले आहे .


आमदार .कै बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांच्या काळात बिनविरोद्ध ठरावानुसार निवडणूक होत होत्या त्याच धर्तीवर कांही काळ आ . कै बापुसाहेब देशमुख गोरठेकर काळात झाल्या पण युती असतांना नांदेड जिल्हात गोरठेकर विरुद्ध अशोकराव चव्हाण असे समिकरण प्रत्येक निवडणूकीत चालूच होते . राष्ट्रवादी वर्चस कांग्रेस गट म्हणजे अशोकराव चव्हाण राजकारण कभी कुशी कभी गम प्रमाणे चालूच होते .


गोरठेकर घराण्यातील व्दिगंत नेते बाबासाहेब देशमुख गोरठेकर व बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या तिसऱ्या पिडीने म्हणजे शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांना मतदार जनता नगरपरिषद व खरेदी विक्री संघ निवडणूकीत भरघोष मताने निवडून दिले त्यामुळे गोरठेकर घराण्याला राजकीय बळ मिळाल्याने पुन्हा राजकीय दंबगगीरीचे वल्य मिळाला आहे .
परवाच्या नगर परिषद निवडवूकीत राष्ट्रवादी गोरठेकर उमरी के डी बॉस यांचा विजयाचा जयजयकार झाल्याने उदोजक कवळे गुरुजी आणि कैलास गोरठेकर यांच्या कार्यकर्ते मध्ये वाद झाल्याने दोन्ही गटात शाब्दिक चकामक धापड बुक्याचे घटना घडली होती दोन्ही गटाचे व्हिडीओ व्हॉयरस झाले होते परंतु वरिष्ट राजकीय नेत्याच्या सत्लानुसार दोन्ही पार्टीचे गटनेते त्या घटनेला पुर्णविराम दिला होता .


तरीही राजकीय वातावरण गरमच राहिले मी तुझी बघतो मी काय कमी आहे हा राजकीय स्टंड चालूच राहीला . गेल्या वेळेस आमदार कै बापुसाहेब गोरठेकर यांचे सुपुत्र कैलास गोरठेकर हे मध्यवर्ती बँक संचालक पदाच्या निवडणुकीत उदोजक
मारोतराव कवळे गुरुजी यांचे सुपुत्र यांना गोरठेकर यांच्या हयातीत केवळ दोन मताने पराभूत केले पण अनेक कारणाने कोर्ट कचेऱ्या झाल्या कैलास गोरटेकर यांचे पद गेले आणि त्यांना स्टे मिळाला पुन्हा विजय झाला .

आता हीच निवडणूच अटीतटीची होत असून उमरी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी सदस्यानां बनवा बनवी व पळवा पळवी करून पुन्हा गोरठेकर विरुद्ध कवळे गुरुजी राजकीय रणनिती हा चर्चेचा विषय बनला असुन कोणला वाड्यावर तर कोणाला गोवा तर कोणाला देवदर्शन नेण्याचा अटीतटीचा प्रकार सुरू झाल्याने ठराव घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे हिरडगाव – उमरी खरेदी विक्री संघातील एका मतदारांसाठी गोरठेकर विरुद्ध राजकीय संघर्ष पेटला असून तु तु मै मै असा हात पाई राडा झाला आहे अशी चर्चा तालुक्यात जोरदार झाला असुन हे राजकीय नाट्य आहे की ऐकमेकावर गुन्हे दाखल करतील हे अजून जनतेत शंका आहे मात्र हा प्रकार लोकशाहीला शोभणारा नाही ही चर्चा जिल्हाभर पसरली आहे .

Post Views: 34
Previous Post

आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही – आ.भीमरावजी केराम

Next Post

राजू हावळे बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांची मदतीची हाक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राजू हावळे बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांची मदतीची हाक

राजू हावळे बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांची मदतीची हाक

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

वाफळे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या जिल्हा खो खो स्पर्धा

April 28, 2026

रमाई नगरात गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

April 28, 2026

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 28, 2026

गाडीला कट मारल्याने दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

April 28, 2026

सोलापुरात अत्याचार करून धर्मांतर कर म्हणून दिला दबाव

April 28, 2026

श्री सिद्धेश्वर वनविहाराला अचानक लागली आग

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835829

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697