Thursday, June 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहरात विश्वभूषण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तीन वेळा सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक भेटी प्रसंगी त्यांनी क्रांतीकारी संदेश दिला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्यावेळी सोलापूरला आले, त्या सर्व घटना सोलापूरकरांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या. सोलापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने 2 वेळा आणि तत्कालीन अस्पृश्य जनतेतर्फे एकदा असे तीन वेळा डॉ. बाबासाहेबांना थाटात मानपत्र अर्पण करण्यात आले.

         विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूरशी अतूट ऋणानुबंध होता.सोलापूरकरांनी वेळोवेळी केलेला हा सन्मान केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव नव्हे, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार असल्याचेच यावरून स्पष्ट होते.

अस्पृश्य जनतेतर्फे गौरव सोहळा

सोलापूर येथील थोरला राजवाडा (सध्याचे मिलिंद नगर) 24 मे 1932 रोजी तत्कालीन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. बेंच मॅजिस्ट्रेट पापय्या बाबाजी बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी म्युन्सिपल कौन्सिलर धर्माजी नरसु खरटमल, कौन्सिलर मोहनदास अन्याबा बाबरे, विश्राम जिना भंगी, पंढरी सखाराम बंदसोडे, सिद्राम बाबुराव जाधव, दत्तू तात्या सर्वगोड, नामदेव बुधाजी बंदसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अस्पृश्यांनी स्वत:च्या पायावर सर्वांगीण उन्नती करावी, असा स्फूर्तीदायी मंत्र त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी उपस्थितांना दिला.

लोकशाहीत अतिरिक्त श्रद्धाळू वृत्ती मारक

भागवत चित्रमंदिर येथे 1 जानेवारी 1938 रोजी नगरपालिकेच्या वतीने रावबहादुर डॉ. व्ही. व्ही. मुळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. संसदीय लोकशाहीत अतिरिक्त श्रद्धाळू वृत्ती मारक आहे. पक्षाचे विचार आणि कृती या विषयी लोकांनी कठोर चिकित्सा करून न्यायनिष्ठा केली पाहिजे, असा प्रेरक संदेश त्यांनी याप्रसंगी दिला होता.

सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरात

येथील हरिभाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात दि. 14 जानेवारी 1946 रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. तत्कालिन नगराध्यक्ष रावबहादुर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा लोकल बोर्डाचे मानपत्र तत्कालिन बोर्डाध्यक्ष जी. डी. साठे यांनी प्रदान केले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री होते. सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ मी सोलापुरात रोवली, असे डॉक्टर आंबेडकर यांनी त्यावेळी अभिमानाने सांगितले. मजूरमंत्री या नात्याने मजुरांच्या हिताकडे अधिक लक्ष देत आहे. मजूरांच्या हिताचे दहा कायदे करीत आहोत. ज्यामुळे देशाचे सामाजिक व आर्थिक दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Post Views: 30
Previous Post

बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

ताज्या बातम्या

विद्यापीठात उधळला भंडारा…….#solapurnews #marathinews #viral

June 25, 2026

मानस गायकवाड  व सान्वी गोरे यांना विजेतेपद

June 24, 2026
महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

June 24, 2026
मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

June 24, 2026
कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

June 24, 2026
सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

June 24, 2026
संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

June 24, 2026

समायोजित शिक्षकांना रुजू करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

June 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0935678

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697