Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही; भीम जयंती मिरवणुकीत सहभागी होणार – पालकमंत्री गोरे

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही; भीम जयंती मिरवणुकीत सहभागी होणार – पालकमंत्री गोरे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मी रविवारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान,काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.  नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून गरज भासल्यास शिस्तपालन समिती स्थापन केली जाईल. डीपीडीसी निधीच्या मुद्द्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात स्पष्ट केले. 

         महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जगभरात उत्साहात साजरी होत असताना सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महामानव बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक गणेश वानकर, किसन जाधव , माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, रॉकी बंगाळे आदी उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण विभागाच्या माहिती पुस्तकेचे लोकार्पण करण्यात आले.

        त्यानंतर माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात येऊन त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्याचा वेगळाच आनंद असल्याची भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. रविवारी होणाऱ्या सांगता मिरवणुकीला आपण उपस्थित राहणार आहे, कारण राज्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक सोलापुरात निघते, असेही त्यांनी सांगितले.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे देशाच्या लोकशाहीचा पाया असून, त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना आहे. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.सोलापूर हे चळवळीचे केंद्र असून येथे येऊन जयकुमार गोरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली. 

        खरात प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असून कोणत्याही तक्रारीअभावी त्याला भोंदू ठरवले गेलेले नाही, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकाळात महिला विधेयकाला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारने महिला विधेयक संसदेत आणले. आधुनिक काळातील महिला आणि मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन करत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

        खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, लोकशाही जिवंत असल्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, असे गोरे म्हणाले. तसेच आम्ही सत्तेत आलो की लोकशाही धोक्यात येते आणि ते सत्तेत राहिले की लोकशाही जिवंत राहते, असे म्हणणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचाही त्यांनी आरोप केला.

ड्रग रॅकेट प्रकरणात संबंधित प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर

      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात बोलताना, नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून गरज भासल्यास शिस्तपालन समिती स्थापन केली जाईल, असे त्यांनी सांगितले. डीपीडीसी निधीच्या मुद्द्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post Views: 54
Previous Post

डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला

Next Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे – भैरवनाथ चौधरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे – भैरवनाथ चौधरी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे - भैरवनाथ चौधरी

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246653

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!