मंद्रूप – बॅक आॅफ इंडिया मंद्रूप शाखेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.
यावेळी शाखाधिकारी सिध्दाराम खट्टे , अजिंक्य कदम , प्रतीक पाटील, रुचिरा कट्टे , अविनाश जोकारे , सतिश कासार , सुरेन्दर रमावत , राघवेंद्र मलाबदे , श्रीकांत कोळी , महेश कोळी , चिमराया कांबळे व प्रशांत लोणारी आदी उपस्थित होते.



























