Tuesday, November 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर

तरुण भारतbyतरुण भारत
April 19, 2026
in editor
0
विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला.

          बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते  मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

       मुद्दा पुढे म्हणाले की, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे.

        ते म्हणाले की, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले.

           पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेऊरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 63
Previous Post

दृष्टीहीन २५ विद्यार्थ्यांना तोष्णीवाल ट्रस्टने दिली शिष्यवृत्ती

Next Post

बार्शीच्या ‘पोदार लर्न स्कूल’चा सीबीएसई दहावी परीक्षेत बाजी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बार्शीच्या ‘पोदार लर्न स्कूल’चा सीबीएसई दहावी परीक्षेत बाजी

बार्शीच्या 'पोदार लर्न स्कूल'चा सीबीएसई दहावी परीक्षेत बाजी

ताज्या बातम्या

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1486822

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!