सांगोला – देशी गोमातेला राष्ट्रमाता दर्जा प्राप्त करवून घेण्यासाठी तसेच संपूर्ण हिंदुस्तान गो हत्या मुक्त करण्यासाठी गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत सांगोला तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ.मानस कमलापूरकर, कुमार कुलकर्णी, कृष्णा कांबळे, हेमंत कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, शुभम मदने, वैभव लेंडवे, बापू माने, सोमनाथ चव्हाण, सुनील चव्हाण, कपिल नलवडे उपस्थित होते.
























