Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुणाचा कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून 

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in crime
0
तरुणाचा कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून 
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला  माघारी न घेतल्याच्या  रागातून सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५ वर्ष, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी , भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर ५-६ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून व दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याची खळबळ जनक घटना एमआयडीसी रोडवरील  ७० फूट रोड येथील नीलम हॉटेल समोर आज रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. सुरेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच मारेकरी हे दुचाकीवरून सुसाट वेगाने फरार झाले.

   आज रविवारी सकाळी मयत सुरेश हा जीमवरून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.  रविवारी सकाळी गजबजलेल्या भर रस्त्यावर आगोदरपासूनच दबा धरून बसलेल्या आरोपींनी सुरूवातीला सुरेशची दुचाकी आडवली, यामुळे तो खाली पडला. त्यानंतर त्याच्यावर सपासप वार सुरू केले. या हल्ल्यातून त्याला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. त्यातच एका मारेकऱ्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर आरोपी तेथून दुचाकीवरून पसार झाले. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या खळबळ जनक घटनेची माहिती मिळताच  पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे पोलिसांनी आगोदर गर्दी पांगवली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शासकीय रुग्णालयात शीघ्रकृती दलाचे पोलिस तैनात करण्यात आले होते. यामुळे तेथील वातावरणही तणावपूर्ण झाले होते. 

चौकट –

सहा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

        विजय अशोक श्रीराम,  रोहित बसप्पा आण्णा रेडडी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेडडी(सर्व आरोपी राहणार  कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत मयत सुरेश ची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम (वय- ३० वर्षे, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत .

मृत सुरेश श्रीराम यास तीन बायका, आठ मुले…

          मृत सुरेश श्रीराम याला एकूण तीन बायका असून शालिनी, लक्ष्मी, गीता असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून सौंदर्या, रोशनी, रुपा, गायत्री, बालाजी, महिमा, भूमिका, परशुराम असे त्या मुलांची नावे. हे सर्वजण एकत्रच राहत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

Post Views: 50
Previous Post

लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

June 21, 2026

सर्वधर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू वर सूचक मेळावा

June 21, 2026
पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

June 21, 2026
गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 21, 2026

राज्यसेवेत २६५ पदांची मेगाभरती; पण उपजिल्हाधिकारी पदाचा अद्याप पत्ता नाही!

June 21, 2026

लग्नाचे आमिषाने 21 वर्षीय तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार

June 21, 2026

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 21 जून अर्थात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0926498

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697