Sunday, May 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्यावतीने ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीत “प्रेम एक अनुभूती” या विषयावरील काव्य संध्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे आयोजन मेसोनिक हॉल, रंग भवन येथे करण्यात आले होते.

या काव्य संध्येची संहिता डॉ. संध्या रघोजी यांनी लिहिली होती. कार्यक्रमात तेजस्विनी चांदणे, श्रीधर खेडगीकर, डॉ. सुमेधा कंदलगावकर आणि विकास धांडोरे यांनी प्रेमाच्या विविध भावछटांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेम, विरह, आपुलकी आणि विविध नात्यांतील संवेदनशीलतेचे प्रभावी दर्शन या सादरीकरणातून घडले.

कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी काव्य सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहित्यिक आणि भावस्पर्शी वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री केळकर होत्या, तर निलेश फोफलिया यांनी संयोजनाची धुरा सांभाळली.

ही काव्य संध्या उपस्थितांसाठी संस्मरणीय साहित्यिक अनुभव ठरली. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या जुन्या कवितांची ओळख नव्या पिढीलाही व्हावी हा या सादरीकरणामागे हेतू असल्याचे डॉ. संध्या रघोजी यांनी सांगितले.  कार्यक्रमाला ज्येष्ठ रोटरी सदस्य तसेच अनेक काव्यप्रेमी उपस्थित होते.

यामध्ये नियुक्त प्रांतपाल जयेश पटेल, डॉ .राजीव प्रधान , डॉ.  ज्योती चिडगुपकर, मंजुषा  गाडगीळ, डॉ . वैशाली जोशी  शांता येलंबकर, परिचिता शहा, सौम्या जक्कल, शोभा बोल्ली, अण्णासाहेब कोतली, रो. सलाम शेख आणि सिद्धांत बाबरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मराठी भाषेला अभिजात बनविणाऱ्या साहित्याविषयी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन वारंवार व्हावे अशी अपेक्षा धनश्री केळकर यांनी व्यक्त केली. विद्या मणुरे यांनी आभार मानले.

Post Views: 30
Previous Post

लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

Next Post

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

तरुण भारत

ताज्या बातम्या

मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये डोक्यात खुपसलेला कोयता घेऊनच तरुण उपचारासाठी दाखल झाला होता #viral

May 10, 2026
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

May 10, 2026
“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

May 10, 2026
लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

May 10, 2026
डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

May 10, 2026
धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

May 10, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

May 10, 2026
श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0856185

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697