सोलापूर – श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेतील सुयश* *वर्ष २०२५-२६* *च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम यश मिळवत शाळेच्या गौरव परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे. यावर्षी विद्यार्थ्यांनी बाजी मारत प्रशालेला १००% टक्के निकालाची गौरव परंपरा प्राप्त करून दिली आहे.
दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेले गुणवंत विद्यार्थी.. तिपरादी प्रगती अविनाश ९४.८०% , गुमडेल इशिता प्रशांत. ९४.४०%, ,बिराजदार श्रेया धर्मराज ९४.४०%, मुटकिर निखिल मोतीलाल ९३.८०%, सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन माननीय श्री. धर्मराज काडादी साहेब, सिद्धेश्वर शिक्षण संकुल विश्वस्त मा. श्री आर एस पाटील सर, मा. श्री विलास कारभारी सर, मा. श्री. नाडगौडा सर, मा.श्री माशाळ सर , मा. श्री मैंदर्गीकर सर,मा.श्री येळीकर सर,या.श्री पटणे सर.(श्री सिद्धेश्वर शिक्षण समिती सदस्य) समन्वयक मा श्री संतोष पाटील सर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत सर सुपरवायझर सौ नीता तमशेट्टी ज्येष्ठ शिक्षिका मा रेणुका अरोरा, सौ सुधा उमदी सौ. वैशाली नाडगीर सौ.रजनी महाजन, सौ निलावती खरात, कु.श्रुती कुलकर्णी सौ विजयालक्ष्मी नष्टे, सौ श्रुती मंगरूळकर, सौ आदिती अक्कलकोटकर,सौ ज्योती कनकुरे, सौ रेणुका बुट्टे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























