पिलीव – महाराष्ट्रात एक मे शाळेचा निकाल लागल्यानंतर साधारणत दीड महीना शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीचे दिवस यंदा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी लागली पण शिक्षकांना माञ जनगणेनेचे काम ऐन उन्हाळ्यात लागले. यंदा खरेतर सगळ्यात जास्त ऊनहाचा तडाखा जाणवत आहे.याच उन्हाच्या तडाख्यात शिक्षकांना माञ ऊन ताण याचा विचार न करता जनगणेमधये प्रगणक म्हणुन काम करावे लागत आहे .प्रचंड उन्हाचा तडाखा रानावणात प्रत्येक घरी जाऊन सध्या हे काम शिक्षकाकडुन अखंडित पणे सुरु आहे .यामध्ये अनेक शिक्षकांना खुप मोठे मोठे प्रभाग दिले आहेत. जयाठिकाणी दोन प्रगणकाची आवश्यक आहे.माञ शासनाकडून त्याठिकाणी एक प्रगणक नेमल्यामुळे खरेतर प्रचंड पळापळ होत आहे.यातील अनेक शिक्षकाकडुन दोन प्रगणकाचे काम आम्हा एक जणालाच दिले आहे.यामुळे अक्षरश फिरुन फिरुन आम्ही हतबल झाल्याचे शिक्षकांच्या सांगण्यातून आले.काही शिक्षक प्रगणक म्हणुन तर काहींना बिलओ म्हणुन काम दिले आहे .यामध्ये ऐन उन्हाळ्यात शिक्षकांची मोठी धावपळ दिसुन येत आहे.लोकशाहीचे हे पवित्र काम नाकारुन सुद्धा चालत नाही कितीही ञास झाला तरिही हे काम करावेच लागत आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















