Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

तरुण भारतbyतरुण भारत
June 19, 2026
in social
0
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा दिनांक 19 जून 2026

शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशालेची विद्यार्थिनी कु.स्वर्णश्री धनंजय पाटील हिने दहावी बोर्ड परीक्षेत फेरतपासणीत 100%(500 पैकी 500) गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मार्च 2026 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 08 मे 2026 रोजी जाहीर झाला होता. यामध्ये स्वर्णश्री पाटीलने 99.80%(499)गुण मिळविले होते. पण तिला आपणास शंभर टक्के गुण मिळतील असा आत्मविश्वास होता.त्यामुळे प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद व विषय शिक्षकांनी तिच्या समाजशास्त्र या विषयाचे पुनर्मूल्यांकन व्हावे अशी दहावी बोर्डाकडे विनंती केली.त्यानुसार झालेल्या पुनर्मूल्यांकनात स्वर्णश्री पाटीलला समाजशास्त्र या विषयात एक गुण वाढवून 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले. यामुळे महाराष्ट्रामध्ये इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत स्वर्णश्री पाटीलचा प्रथम क्रमांक आल्याचे दहावीच्या बोर्डामार्फत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.तिच्या या यशामुळे संस्था,तालुका व पालकांच्या नावलौकिकात भर पडली आहे
स्वर्णश्री पाटीलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,अकॅडमीक अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,सचिवा डॉ.प्रियदर्शिनी महाडीक,संचालिका व इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा. तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,संचालिका अजिता भोसले,खजिनदार राम नेहरवे,संचालक यतिराज वाकळे,अ‍ॅड.शिवाजी पाटील,प्राचार्य रविंद्र काशिद,उपमुख्याध्यापक सुनिल नागणे,पर्यवेक्षक सुहास माने,अशपाक काझी,पर्यवेक्षिका लता ओमणे तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट –
स्वर्णश्री धनंजय पाटील हिने 100% गुण मिळून दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच तिला गणित व  समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 व संस्कृत विषयात 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत.2025-26 हे शैक्षणिक वर्ष संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष असणे आणि 100% गुण मिळवत तीन विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊन स्वर्णश्रीने एक नवा इतिहास रचलेला आहे.त्याचबरोबर पुनर्मूल्यांकनात श्रेयस भास्कर चव्हाण या विद्यार्थ्याला विज्ञान विषयात तीन गुण वाढल्याने 99 गुण झाले व एकूण 97.40% गुण मिळवून प्रशालेतून द्वितीय क्रमांक मिळवला.तसेच ओम उमेश माळी या विद्यार्थ्याचेही पुनर्मूल्यांकनात सायन्स विषयात तीन गुण वाढल्याने एकूण 96.20% गुण झाले. या दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञान भाग दोन मध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेतील तब्बल 36 विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे गुण मिळवलेले आहेत.यामध्ये विशेष प्राविण्यासह 147 विद्यार्थी,प्रथम क्लास मध्ये 122 व द्वितीय क्लास मध्ये 112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील कु.दीप्ती दत्ता मासाळ या विद्यार्थिनींनी गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.

Post Views: 233
Previous Post

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

Next Post

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

ताज्या बातम्या

सोलापुरात डॉक्टरांनी केले निदर्शन

August 5, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Updates

August 5, 2026

सुनेत्रा पवार म्हणाल्या चोख उत्तर देईन

August 5, 2026

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याबद्दल बोलले फडणवीस

August 5, 2026

गप्पा पडल्या महागात पहा पुढे झाले काय

August 5, 2026

बांगलादेश बॉर्डरवर भारतीय जवानाने थेट तंबी दिली

August 5, 2026

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028575

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!