सोलापूर – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेवा व आर्थिक मागण्यांकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संयम संपला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद कामगार युनियनच्या वतीने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ पासून जिल्हा परिषद, सोलापूर येथे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















