Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी सैनिक व नागरिक बार्शी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in west maharashtra
0
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी सैनिक व नागरिक बार्शी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – भालगाव ता. बार्शी येथील माजी सैनिक, माजी उपसरपंच व इतर नागरिक पंचायत समिती बार्शी कार्यालयासमोर भालगाव ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी उपोषणास सोमवारी सकाळी बसले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक चव्हाण,  कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली परंतु त्यावर तोडगा न निघाल्यामुळे सायंकाळी पाच वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलन करते देवदत्त दराडे यांची भेट घेऊन तक्रारीत नमूद असलेल्या सर्व प्रकरणाची तीन दिवसात सखोल चौकशी करुन अहवालानुसार दोषीवर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, अशी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. भालगाव ग्रामपंचायतमध्ये १५ वित्त आयोग व इतर शासकीय निधीचा गैरवापर करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भालगाव येथील देवदत्त दराडे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला होता. यापूर्वी अनेक वेळा अर्ज करुन त्याच्यावरती दखल घेतली नाही. माहिती अधिकारमध्ये माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांनी २१ हजार रुपये भरुन घेतले परंतु माहिती दिली नाही  याविषयी कोणतीही कार्यवाही पंचायत समितीकडून करण्यात येत नाही. यामुळे २९ जून रोजी पंचायत समिती समोर गावातील नागरिकासह उपोषण  दराडे यांनी सुरु केले होते.
माजी सैनिक देवदत्त दराडे यांनी भालगाव ग्रामपंचायतीमधील १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विकास कामांचे अंदाजपत्रक, खर्च, निविदा प्रक्रिया आणि ग्रामसभा प्रोसिडिंगची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल केला होता. यावर ग्रामसेवक रामेश्वर चौरे यांनी १०,२०० पानांच्या माहितीसाठी प्रति पान २ रुपये याप्रमाणे २०,४०० रुपये आणि टपाल खर्च ३०० रुपये असे एकूण ‘२०,७०० रुपये’ भरण्याचे लेखी पत्र दिले. त्यानुसार दराडे यांनी नोव्हेंबर २०२५ रोजी ही रक्कम ग्रामपंचायतीत कायदेशीररीत्या रोख स्वरू्पात जमा केली आणि त्याची पावतीही (पावती क्र. १७) घेतली. मात्र, रक्कम स्वीकारुनही ग्रामसेवकाने माहिती देण्यास टाळाटाळ सुरु केली. रक्कम भरुनही कागदपत्रे न मिळाल्याने दराडे यांनी बार्शी पंचायत समितीकडे प्रथम अपील केले. यावर १३ जानेवारी २०२६ रोजी सहायक गटविकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी दीपक साळुंखे पांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीअंती २६ जानेवारी २०२६ रोजी अपिलीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले की, “ग्रामसेवकाने अर्जदाराला उर्वरित सर्व माहिती आदेशाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मोफत पुरवावी.” मात्र, पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कायदेशीर आदेशालाही ग्रामसेवक रामेश्वर चौरे यांनी जुमानले नाही. आजतागायत कोणतीही माहिती दराडे यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.
या प्रकरणी दराडे यांनी थेट आरोप केला आहे की, भालगाव ग्रामपंचायतीत माजी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. खोटी बिले काढणे, एकाच कामाची दुबार बिले काढणे, आणि न झालेल्या पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांचा निधी हडप करणे असे प्रकार झाले आहेत. ही माहिती कागदोपत्री समोर आल्यास आपले पितळ उघडे पडेल आणि कारवाईला सामोरे जावे लागेल, याच भीतीने ग्रामसेवक माहिती देण्यास नकार देत आहेत.
देवदत्त दराडे – माजी सैनिक भालगाव उपोषण करते
कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आम्ही गावात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनाच्या पैशाचा होत असलेला गैरव्यवहार याबाबत प्रशासनाला माहिती विचारत आहोत. मात्र प्रशासन कोणतीही माहिती देत नाही. याला ग्रामसेवक रामेश्वर चौरे,  पंचायत समितीचे अभियंता आणि अधिकारी जबाबदार आहे. यामुळे गटविकास अधिकारी यांच्यावर
 कोणतेही कारवाई करत नाही म्हणून उपोषणाला बसलो होतो. आज लेखी आश्वासन दिलं आहे. सात दिवसात कार्यवाही नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Post Views: 70
Previous Post

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संयम संपला; ६ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

Next Post

ठोक बाभळगाव जवळ  आयचर टेम्पो उलटला – क्लिनर तरुण जागीच ठार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ठोक बाभळगाव जवळ  आयचर टेम्पो उलटला - क्लिनर तरुण जागीच ठार

ताज्या बातम्या

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

September 15, 2026
जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

September 15, 2026
कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

September 15, 2026
ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

September 15, 2026

पाेलीस आसल्याची बतावणी करून  मंगळवेढ्यात भरदिवसा दाेघांना लुटून  २ लाख .१६ हजाराचे साेने केले गायब

September 15, 2026
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

September 15, 2026

२९ सप्टेंबरला शिवस्मारक सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा

September 15, 2026

सोलापुरात २७ सप्टेंबरला वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा

September 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1213821

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!