सोलापूर- मला दारू पिलेला म्हणतो का असे म्हणून कड्याने व लाथाबुक्याने मारहाण करून दोघाजणांना जखमी करण्यात आल्याची घटना शास्त्रीनगर भागातील महादेव चौकात आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
तनवीर मिस्कील पटेल ( वय 37 वर्ष ) आणि शकील अहमद बुजरूकसाब लालकोट ( वय 57 वर्ष , दोघे रा. शास्त्रीनगर सोलापूर ) असे त्या जखमी झालेल्यांची नावे असून ते दोघे आज बुधवारी सायंकाळी महादेव चौकात असताना त्यांना अज्ञात चार-पाच जणांनी मिळून हातातील कड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . त्यात दोघे मार लागून जखमी झाल्याने ते उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी दाखल झाले.
Post Views: 16