Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्मार्ट मीटरला विरोध दर्शविण्यासाठी भव्य मोर्चा संपन्न 

तरुण भारतbyतरुण भारत
July 2, 2026
in west maharashtra
0
स्मार्ट मीटरला विरोध दर्शविण्यासाठी भव्य मोर्चा संपन्न 
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत शिवक्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर अर्धनग्न भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याचा दावा करत ही सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही पंढरपूर शहरातील अनेक ग्राहकांच्या घरी सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त वीजबिले आल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर अर्धनग्र मोर्चा काढण्यात आला. मोचानं कार्यालयासमोर तिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्राहकांना सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात पंढरपूर शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Post Views: 52
Previous Post

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रकरणी ७ जुलै रोजी सुनावणी

Next Post

धाराशिवच्या बालकलाकारांनी जिंकले राज्याचे मन; ‘सदाफुली रंगीत झाली’ नाटकाला शासनाचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धाराशिवच्या बालकलाकारांनी जिंकले राज्याचे मन; ‘सदाफुली रंगीत झाली’ नाटकाला शासनाचा सन्मान

धाराशिवच्या बालकलाकारांनी जिंकले राज्याचे मन; 'सदाफुली रंगीत झाली' नाटकाला शासनाचा सन्मान

ताज्या बातम्या

गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा जिल्हाधिकारी #viral #solapurnews #aajsolapur #latestnews #news

September 14, 2026

इंडियन मॉडेल स्कूलने साकारले हुबेहूब श्री पद्मनाभ स्वामी मंदिर

September 14, 2026

सोलापुरात“पेठे फूड्स”च्या नूतन शाखेचे उदघाट्न #viral #solapurnews #news

September 14, 2026

मुंबईकडे कूच करण्यासाठी तयारीत असणाऱ्या मराठा नेते जरांगेना अश्रू झाले अनावर #viral#marathinews#news

September 14, 2026

सर्वांनी पार्थिव गणेशाची स्थापना करावी #viral #news #marathinews

September 14, 2026
बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

September 13, 2026
सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

September 13, 2026

एनडीपीएस प्रकरणात आरोपी क्र. ५ यास जामीन मंजूर

September 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207358

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!